Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नेक्सा अमरावती भरती २०१९

NEXA Amravati Recruitment 2019

नेक्सा अमरावती येथे शोरूम व्यवस्थापक, प्रशिक्षण आणि विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २५ व २६ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावशोरूम व्यवस्थापक, प्रशिक्षण आणि विकास व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • निवड पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ता – सातुर्णा, बडनेरा रोड, अमरावती
  • मुलाखतीची तारीख – २५ व २६ सप्टेंबर २०१९ (सकाळी १० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात     अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड