New Software for Typing, Shorthand Download
New Software for Typing, Shorthand Download: Maharashtra State Examination Council has developed the software for 3, 5 and 10 year renewal of all machine, computer typing and shorthand institutions in the state. It has been implemented from April 10 for the directors of the institution, said the Chairman of the Examination Council Dr. Given by Nandkumar Bedse. Through the software developed by the examination board, the institutes have been made available for application and uploading of documents. Also, after uploading the renewal information, it will be mandatory for the education authorities to inspect the institution and record their feedback within one month.
राज्यातील सर्व मशीन, संगणक टंकलेखन व लघुलेखन (शॉर्ट हॅन्ड) संस्थांना ३, ५ व १० वर्षांच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. १० एप्रिलपासून संस्थाचालकांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. परीक्षा परिषदेने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संस्थांना अर्ज करणे आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी टेंब उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नूतनीकरणाची माहिती अपलोड केल्यानंतर एक महिन्याच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेची तपासणी करून त्यांचा अभिप्राय नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Updated Software For Typing Test and Stenographer
एक महिन्यात अभिप्राय न नोंदविल्यास विभागीय उपसंचालक कार्यालयात तो पाठविण्यात येईल तेथेही एक महिन्यात अभिप्राय न नोंदविला गेल्यास थेट परीक्षा परिषदेतर्फे नूतनीकरण करण्यात येणार आहे. संस्थाचालकांनी वाढीव सेटअपसाठी मंजुरीसाठी विभागीय उपसंचालकांकडे पाठविलेले प्रस्ताव प्रलंबित होते. दरम्यान, २०१७ आणि २०१९ मधील १३९ प्रकरणांना तत्काळ मंजुरी दिली. तसेच वाढीव सेटअपसाठी ४८ तासांच्या आत परवानगी देण्यात येणार आहे
टंकलेखन संस्थाचालकांना २६ लाखांचा दंड
■ संगणक आणि मशीन टंकलेखन संस्थांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशित केल्याप्रकरणी परीक्षा परिषदेने राज्यातील ११० टंकलेखन संस्थाचालकांना २६ लाखांचा रूपये दंड ठोठावला असून, २५ लक्ष रूपये दंड वसूल केला आहे. तसेच नियम मोडूनही ज्या संस्थांनी दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यांचा संस्था कोड ब्लॉक करण्यात आला आहे. ■ तसेच संस्थांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये वर्ग करणे, दंडाची रक्कम वाढविणे, संस्थेची मान्यता कायमस्वरूपी काढून घेणे, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थी प्रवेशित केले म्हणून संबंधित संस्थाचालकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असे डॉ. बेडसे म्हणाले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















