भारत-युएईतील करारामुळे 10 लाख रोजगाराच्या संधी!!
New Job Opportunities 2022
New Job Opportunities 2022
New Job Opportunities 2022 : The Comprehensive Economic Partnership Agreement between India and the United Arab Emirates (UAE) has opened new avenues for trade. The agreement will create 10 lakh jobs. Further details are as follows:-
India & UAE Agreement
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारत आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) मधील ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे व्यापाराचे नवे दालन खुले झाले आहे. या करारामुळे 10 लाख रोजगार संधी निर्माण होतील. शिवाय भारतातून युएईला निर्यात होणाऱ्या 90 टक्के उत्पादनांवर कोणतेही शुल्क लागणार नाही, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कापड, रत्न आणि दाघीने, औषधे, कृषी उत्पादने, पादत्राणे, चामडे, खेळाचे साहित्य, अभियांत्रिकी उत्पादने, वाहनाचे भाग आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना या कराराचा विशेष लाभ होईल.
भारतातून युएई सोबत होणारा 80 टक्के व्यापारमार्गही करमुक्त होईल. उर्वरित 20 टक्के उत्पादनांचा भारतीय निर्यातीवर फारसा परिणाम होणार नसल्याने हा एक ऐतिहासिक करार ठरणार आहे.
Companies will make 44% new appointments in the third quarter
New Job Opportunities : एका सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की पुढील तीन महिन्यात कंपन्या 44 टक्के नवीन नियुक्त्या करण्याची तयारी करत आहेत. मॅन पावर ग्रुप इंडियाद्वारे जारी करण्यात आलेल्या रोजगार सर्वेक्षणानुसार ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाही दरम्यान शुद्ध रोजगार दृश्यता 44 टक्के आहे. हा मागील सात वर्षातील सर्वात चांगला दृष्टीकोन आहे.
शुद्ध रोजगार दृश्यता ही नियुक्ती हालचालींमध्ये घट होण्याची शंका व्यक्त करणार्या कंपन्याच्या टक्क्यांमधून नियुक्ती हालचालीत वाढीची शक्यता व्यक्त करणार्या कंपन्यांची टक्केवारी वजा करून काढली जाते. या सर्वेक्षणात 3,046 कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेतून संकेत मिळतो की, अनेक कंपन्या यावर्षाच्या अखेरपासून अगोदर आपल्या कर्मचार्यांची संख्या वाढवण्याबाबत विचार करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की महामारी संबंधीत प्रतिबंध शिथिलता आणल्यानंतर उत्पादन आणि सेवांची मागणी वाढली आहे.
सेवा, उत्पादन आणि अर्थ, विमा तसेच रियल इस्टेट क्षेत्रात दृश्य सर्वात चांगले आहे. त्यांनी म्हटले, लसीकरणात तेजी आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये दुसर्या डोसची तयारी आहे, सणांचा हंगामसुद्धा समोर आहे, यामुळे आशा वाढत आहे. मात्र, तिसर्या लाटेचा धोका आणि कुशल कामगारांची कमतरता उद्योगांसमोर आहे. सर्वेक्षणात हे सुद्धा समोर आले आहे की, सर्व चार क्षेत्रांमध्ये नियुक्तीची शक्यतांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत खुप मजबूती आली आहे.
MahaArogya Skills Development Program
New Job Opportunities in 2021 : After announcing this scheme, the Center also started such a scheme. At present, the scheme aims to train 20,000 youths in the state. 15 thousand 366 unemployed have been provided employment in June 2019 through various initiatives implemented by the department for job creation.
Maha Arogya Kaushalya Vikas Prashikshan Program 2021
कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करा…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
1 लाख कुशल उमेदवारांना प्रमाणित केले जाणार
Skills Development Minister Malik said, “After we announced this scheme, the Center also started such a scheme.” Currently, the scheme aims to train 20,000 youths in the state. 15 thousand 366 unemployed have been provided employment in June 2019 through various initiatives implemented by the department for job creation. The department has announced RPL program to certify skilled candidates working in various fields. Out of this, 1 lakh skilled candidates will be certified. The department has taken important steps to provide not only training but also employment to the youth.
राज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे.
यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Of these, 5,000 candidates will be trained in the first phase. The training will be available locally to the candidates in the hospitals with quality infrastructure. In order to avail the benefit of the training, the youth of the state are requested to register on the portal https://www.mahaswayam.gov.in of the Skill Development Department.
Mukhyamantri Maha Aarogya Scheme 2021 Age Criteria
- कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छुक १8 ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत कौशल्य विकासाचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण पुढील ३ महिन्यात देण्यात येईल.
How To Register For MahaArogya Skills Development Program Registration 2021
प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
नोंदणी करा – https://bit.ly/3xuvD9j
Job Opportunities 2021
New Job Opportunities in 2021 : Companies are hiring employees. About 60 percent of companies are looking for skilled workers in new positions. This will provide employment opportunities to those with the ability and qualifications in the coming months. Further details are as follows:-
60 टक्के कंपन्यांत भरती प्रक्रिया
यंदा ६० टक्के कंपन्या नोकर भरतीची प्रक्रिया राबविणार असल्यामुळे बेरोजगारांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, असे एका अहवालात म्हटले आहे. कोविड-१९ साथीमुळे मागील सव्वा वर्षांत अनेकदा लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लादले गेले आहेत. त्याचा जबर फटका उद्योग जगताला बसला. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच वेतन कपात सहन करावी लागली. मात्र आता हा वाईट काळ संपणार असून नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे ‘मर्कर मेटल’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
८१% कंपन्या लॉकडाऊन काळात भरतीसाठी ‘व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म’चा वापर करत आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कर्मचारी भरतीचा वेग स्थिर असेल.
This year, 60 percent of companies will be recruiting. Many companies have started the recruitment process from April-May and interviews are being conducted through virtual (virtual). The picture is that the recruitment process will be expedited from next July.
Companies are hiring employees. About 60 percent of companies are looking for skilled workers in new positions. This will provide employment opportunities to those with the ability and qualifications in the coming months. Good opportunities are created for people who have special skills in a field or have mastered a particular job. Such people will easily get jobs.
Final Recruitment Proposal Coming Soon
New Job Opportunities in 2021 : The final proposal for the recruitment process will be submitted to the Cabinet by next week due to the delay in the Maratha reservation court battle.
नोकर भरतीचा अंतिम प्रस्ताव कधी? जाणून घ्या – मराठा आरक्षण न्यायालयीन लढ्यामुळे लांबणीवर पडलेल्याने नोकर भरती प्रक्रियेचा अंतिम प्रस्ताव पुढील आठवड्यापर्यंत मंत्रीमंडळासमोर सादर होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिवांच्या स्तरावर विभागानीय आढावा घेण्यात आला आहे. या भरतीमधील प्रभावित उमेदवारांना न्याय देण्याच्या अनुषंगाने पुढील आठवड्यापर्यंत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणे अपेक्षित असल्याचे अशोक चव्हाण यांनी बैठकी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
Table of Contents
कोल्हापूर येथे नोकरी मिळेल का
सुरक्षा रक्षक नोकरी मिळणेबाबत
सर मला नोकरी करत नाही तर मला कंपनी काम सुरू करण्यात येणार
S.D.O exam che question papers
I want jobs for b.sc nursing staff nurse