नेहरू विज्ञान केंद्र मुंबई भरती २०२०

Nehru Science Centre Mumbai Recruitment 2020


नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), प्रशिक्षु पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लेखी / व्यापार चाचणीकरिता हजर राहावे. लेखी / व्यापार चाचणीकरिता तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), प्रशिक्षु
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण  असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • पत्ता – नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई – ४०००१८
  • लेखी / व्यापार चाचणीकरिता तारीख – ६ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.पदाचे नावरिक्त जागा
प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट)०२
प्रशिक्षु०५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/30ItV4N

अर्ज नमुना (प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट) : http://bit.ly/30IyITK

अर्ज नमुना (प्रशिक्षु) : http://bit.ly/2ReyW1Y

अधिकृत वेबसाईट : https://nehrusciencecentre.gov.in/?Antispam=dnS3hvNUxc9

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड