नीट यूजी स्टेट काउंसलिंगचे वेळापत्रक जाहीर!!

NEET UG Counselling 2021

NEET UG Counselling 2021

NEET UG Counselling 2021 : Neat UG State Counseling schedule has been announced. The counseling will be conducted for admission in the All India quota seats for admission to degree courses in medical colleges in the state. Further details are as follows:-

NEET UG AIQ 2021: नीट यूजी स्टेट काउंसलिंगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील अखिल भारतीय कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी हे समुपदेशन केले जाईल.

वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांसाठी ऑनलाइन समुपदेशन केले जाईल. एनएमसीने नीट समुपदेशन संदर्भात जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, केंद्रीय संस्था आणि AIQ जागांसाठी समुपदेशनाचा पहिला टप्पा १९ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान एमसीसीद्वारे आयोजित केला जाणार आहे. राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशातील अखिल भारतीय कोट्यातील जागांवरील प्रवेशासाठी हे काऊन्सेलिंग केले जाणार आहे. राज्यांमधील यूजी काऊन्सेलिंग २७ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत पूर्ण करावे लागेल. यानंतर केंद्रीय जागांसाठी ४ फेब्रुवारीपर्यंत आणि राज्याच्या जागांसाठी ७ फेब्रुवारीपर्यंत जॉईनिंग घ्यावे लागेल. एनएमसीने जारी केलेल्या नीट यूजी समुपदेशन २०२१-२२ नुसार, MCC द्वारे दुसऱ्या टप्प्यातील समुपदेशन ९ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करावे लागेल.

दुसऱ्या टप्प्यातील काऊन्सेलिंग | NEET OG 2021 Counselling 

After the second round of counseling, candidates will have to participate till February 26. At the same time, the second phase of counseling for the state quota seats will be held from 15th to 18th February 2022 and the candidates will have to participate till 24th February. Counseling for the remaining seats will be held on March 21 and 22 and candidates will have to register by March 26. At the same time, counseling for the remaining seats in the states will be held on March 16 and March 20 is the last date for participation.

नीट यूजी ८५ टक्के काऊन्सेलिंग (NEET UG 85% Counseling) साठी अनेक राज्यांनी त्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोंदणीसह अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांनी नीट यूजी राज्य काऊन्सेलिंग २०२१ नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

नीट पीजी १ फेरीची नोंदणी बंद

The registration process for the first round of PG Counseling 2021 by the Medical Counseling Committee (MCC) will be closed on January 17, 2022. Eligible candidates will be able to register for the first round of PG Counseling 2021 on the official website, mcc.nic.

अधिकृत वेबसाईट – mcc.nic.in

 


NEET UG Counselling 2021 Dates 

NEET UG Counselling 2021 : The dates of UG Counseling 2021 for Medical UG Admission 2021 have been announced. Union Health Minister Mansukh Mandvia informed about this. Applicants can check the details by visiting the official website of MCC. Further details are as follows:-

वैद्यकीय यूजी प्रवेश २०२१ साठी नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली. अर्जदार एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. नीट यूजीचे काऊन्सेलिंग १९ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. मेडिकल काऊन्सेलिंग कमेटी (MCC) पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ टक्के ऑल इंडिया कोटा (AIQ) जागांसाठी ऑनलाइन ऑनलाइन काऊन्सेलिंग करेल. अर्जदार एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील तपासू शकतात. चॉइस फिलिंग आणि सीट अलॉकेशन संबंधित माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

NEET UG Counselling 2021

A total of 192 medical colleges with 23,378 MBBS seats are being allotted under the state quota in Neet UG. At the same time, the total number of MBBS seats offered by 272 government colleges is 41,388. There are 83,075 for MBBS, 26,949 for BDS, 52,720 for AYUSH, 603 for BVSC and AH, 1,899 for AIIMS and 249 for Zipmer. Information on the commencement of counseling process will be given on the official website of MCC, mcc.nic.in.

नीट काऊन्सेलिंग २०२१ ला विलंब 

नीट काऊन्सेलिंग २०२१ ला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर काऊन्सेलिंगमधील अडथळे जवळपास दूर झाले आहेत. नंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नीट पीजी काऊन्सेलिंगच्या तारखेची घोषणा केल्याने अर्जदारांना दिलासा मिळाला.


NEET UG Counselling 2021 Provisional Merit List 

NEET UG Counselling 2021 : According to the schedule announced by the CET Cell, the provisional merit list of students enrolled in the first and second phases for admission to health sciences courses will be announced online on the evening of January 13. Further details are as follows:-

सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी १३ जानेवारीला सायंकाळी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे.

A provisional merit list for admission to health sciences courses will be published on Thursday, January 13 through the State Common Entrance Examination Cell. Eligible students seeking admission to the course through the CET cell were given a deadline of 5 pm on January 11 to register.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात असून, सीईटी सेलमार्फत या प्रवेशास नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान मुदत दिली होती. परंतु, या दरम्यान अनेक विद्यार्थी ऑनलाइन नोंदणीपासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ७ ते ११ जानेवारीदरम्यान नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी १३ जानेवारीला सायंकाळी ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे. देशभरातील आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’मधील (नीट) गुणांआधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस यासह आरोग्यशास्त्राच्या अन्य पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

दोन महिन्यांनंतर प्रारंभ 

The admission process was expected to begin in the first week of November after the results of the ‘Neat’ were announced. However, the process had not been announced for nearly two months. Students were invited to register in the last week of December. The registration process had to continue for about 15 days. After that, the quality list, admission rounds and the course will start.


NEET UG Counselling 

NEET UG Counselling 2021 : Counseling will be conducted in four phases for the announced candidates for the All India quota seats in UG courses in the medical and dental colleges of the Central Medical Institutions across the country. Meanwhile, the dates of this year’s counseling have not been announced. Further details are as follows:-

देशभरातील केंद्रीय वैद्यकीय संस्था राज्यांच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमधील ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी घोषित उत्तीर्ण उमेदवारांचे काऊन्सेलिंग चार टप्प्यात केले जाणार आहे. दरम्यान यंदाच्या काऊन्सेलिंगच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. 

राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (UG) 2021 च्या निकालांच्या आधारे अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर विशेष सूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार देशभरातील केंद्रीय वैद्यकीय संस्था राज्यांच्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांमधील ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी घोषित उत्तीर्ण उमेदवारांचे काऊन्सेलिंग चार टप्प्यात केले जाणार आहे. अशाप्रकारे पीजी अभ्यासक्रमांसाठी देखील MCC द्वारे चार टप्प्यांत समुपदेशन प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे.

नीट यूजी २०२१ (NEET UG 2021) काऊन्सेलिंग हे यूजी अभ्यासक्रमातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील जागांसाठी आणि ५० टक्के पीजी जागांसाठी आरोग्य सेवा महासंचालनालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) द्वारे केले जाणार आहे. MCC च्या सूचनेनुसार, चार टप्प्यातील काऊन्सेलिंग एआयक्यू राउंड १, एआयक्यू राउंड २, एआयक्यू मॉप-अप राऊंड आणि एआयक्यू स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडचे असेल. जे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोजित केले जाणार आहे.

NEET UG Counselling Important Dates 

Although the MCC has given steps in the notice regarding UG 2021 counseling, the committee has not announced the start dates of these stages. Candidates are advised to visit the official website from time to time for the schedule of Neat Counseling 2021.

अधिकृत वेबसाईट – mcc.nic.in


NEET UG Counselling 2021 Details 

NEET UG Counselling 2021: The Medical Counseling Committee (MCC) has issued an important advisory for students. Students have been warned by the committee about fake agents. Further details are as follows:-

मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (Medical Counselling Committee, MCC) ने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. विद्यार्थ्यांना कमिटीने बनावट एजंटसंबंधी सावध केले आहे. नीट 2021 निकालाच्या घोषणेनंतर आता लवकरच देशभर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, त्यांना त्यांच्या रँकनुसार, मेडिकल कॉलेज आणि कोर्स मिळेल. याच दरम्यान एमसीसी म्हणजेच मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (Medical Counselling Committee, MCC) ने या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे

एमसीसीने उमेदवारांना हेदेखील सूचित केले आहे की एमसीसीची अधिकृत वेबसाइट https://mcc.nic.in/#/home व्यतिरिक्त कोणत्याही अन्य वेबसाइट द्वारे कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने कोणत्याही बनावट संकेतस्थळांपासून सावध व्हा.

An official notice issued by the MCC states that the MCC does not allocate seats on the basis of nominations. In addition, no letter is issued to successful students by DGHS’s MCC, candidates who have been allotted seats by MCC have to download Provisional Allotment Letter through MCC’s website and contact the college for confirmation of admission. Candidates are advised to be cautious during the allotment process. Do not share your password and registration number with anyone. This is because it can hamper the counseling process.


NEET UG Counselling 2020 Postponed : NEET UG Counselling 2020: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील ऑल इंडिया कोटासाठी सुरू होणारी नीट यूजी काऊन्सेलिंग फेरी एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवार २७ ऑक्टोबर पासून ही फेरी सुरू होणार होती, ती आता बुधवार २८ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होईल. काही तांत्रिक अडचण आल्याने हा निर्णय घेतल्याचे मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने (MCC) कळवले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी MCC संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने केलं आहे.

नीट काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीला आजपासून सुरुवात

ज्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS / BDS अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांना नोंदणी, शुल्क भरणे आणि पसंतीक्रम नोंदवणे या प्रक्रियेसाठी २ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे सुरू होऊ शकली नाही. ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार आहे.

कशी करायची नोंदणी? – NEET UG Counselling 2020 Postponed

  • – नीट ऑल इंडिया काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी mcc.nic.in वर रजिस्टर करावे लागेल.
  • – एमसीसीच्या संकेतस्थळावर जा.
  • – होम पेजवर डावीकडे न्यू रजिस्ट्रेशन लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • – यात विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करा. – रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळेल.
  • – पुढील सर्व प्रक्रियेसाठी हा आयडी महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तो सुरक्षितपणे नोंदवून ठेवा.

ही चूक करू नका

नीट यूजी काऊन्सेलिंगसाठी उमेदवाराला एकदाच रजिस्ट्रेशन करता येतं. त्यामुळे एकाहून जास्त वेळा रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केल्यास तुम्हाला ब्लॉक केलं जाईल, ही गोष्ट ध्यानात ठेवा.

निकाल कधी?

एनईईटी समुपदेशन 2020 च्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी, शुल्क भरणे, पसंतीक्रम नोंदवणे यासाठी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या कालावधीत प्रक्रिया राबवली जाईल. सीट अलॉटमेंटचा निकाल ५ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर होईल. समुपदेशनाची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर २०२० दरम्यान आयोजित केली जाईल.

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियानुसार, यावर्षी देशातील ५२९ शासकीय, बिगर शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी ७५ हजार हून अधिक आणि बीडीएससाठी २६,९४९, आयुषच्या ५२,७२०, एम्सच्या १२०५, जिपमरच्या २०० आणि बीवीएसच्या ५२५ रिक्त जागांसह एकूण १ लाख ५६ हजार ५५९ जागांवर ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँकनुसार प्रवेश होतील.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड