NEET UG 2022 चे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
NEET UG Admit Card 2022
NEET UG Admit Card 2022
NEET UG Admit Card 2022: National Testing Agency (NTA) has declared the hall tickets of NEET UG 2022. The exam will be conducted on the 17th of July 2022. Candidates visit neet.nta.nic.in to download the admit card. Further details are as follows:-
NEET UG 2022 Admit Card
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एनटीएने नीट यूजी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. दरम्यान अधिकृत वेबसाइटवर नीट २०२२ प्रवेशपत्र, परीक्षेच्या दिवसाची मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर माहिती उमेदवारांना पाहता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- नीट यूजी २०२२ देणाऱ्या परीक्षार्थींसाठी महत्वाची अपडेट आहे.
- नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून नीट यूजी २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.
- नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे.
- परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना विद्यार्थी प्रवेशपत्राची वाट पाहत होते.
- एनटीएने यापूर्वीच नीट यूजी उमेदवारांसाठी २८ जून २०२२ रोजी अधिकृत वेबसाइटवर परीक्षा सिटी स्लिप जाहीर केली आहे.
- नीट प्रवेशपत्र जाहीर केल्यानंतर, उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट -neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील.
- दरम्यान अनेक विद्यार्थी परीक्षा स्थगित करण्याची देखील मागणी करीत आहेत.
How to Download NEET UG Admit Card
- नीट एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जा.
- होमपेजवर, ‘नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करा’ लिंक वर क्लिक करा
- एक नवीन पेज खुले होईल.
- अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यासारखी आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा.
- तुमचे नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा ((National Eligibility cum Entrance Test, NEET 2022) १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून देशभरात पेन आणि पेपर मोडमध्ये परीक्षा आयोजित केली जात आहे. यावर्षी साधारण १८ लाख विद्यार्थ्यांनी नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दरम्यान अनेक विद्यार्थी अजूनही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मागणी करताना दिसत आहेत.दरम्यान अधिकृत वेबसाइटवर नीट २०२२ प्रवेशपत्र, परीक्षेच्या दिवसाची मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर माहिती उमेदवारांना पाहता येणार आहे.
Table of Contents