NEET PG परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात
NEET PG Exam Registration
NEET PG Exam Registration
NEET PG Exam Registration : The registration process for the PG entrance exam has started. Candidates appearing for this exam will be able to register by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
नीट पीजी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहील. या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
NEET PG 2022 Exam Important Dates
- नीट पीजी २०२२ अर्ज प्रक्रिया सुरु – १५ जानेवारी २०२२
- नीट पीजी २०२२ अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख – ४ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११:५५पर्यंत)
- अर्ज दुरुस्ती प्रक्रिया – ८ फेब्रुवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२
- चुकीचा फोटो दुरुस्त करण्यासाठी करेक्शन विंडो खुली- २४ फेब्रुवारी २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२२
- नीट पीजी प्रवेशपत्र – ७ मार्च २०२२
- नीट पीजी २०२२ परीक्षेची तारीख – १२ मार्च २०२२
- नीट पीजी २०२२ च्या निकालाची तारीख – ३१ मार्च २०२२
How to Apply For NEET PG 2022
- नीट पीजी प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवारांना प्रथम NBEMS ची अधिकृत साइट natboard.edu.in वर जा.
- होमपेजवर असलेल्या नीट पीजी २०२२ लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज खुले होईल.
- तिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- अर्ज भरा आणि आवश्यक तपशील अपलोड करा.
- अर्ज फी भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- अर्जाची प्रिंट डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट स्वत:कडे ठेवा.
Application Fees
Applicants will have to pay a fee of Rs 4,250 for a proper PG entrance exam. SC, ST and PWD candidates will have to pay an examination fee of Rs 3,250.
Table of Contents