NEET परीक्षा २०२० – पोस्टपोन
Medical Entrance Exam, NEET, Postponed
नीट परीक्षाही अखेर लांबणीवर
NEET 2020 Exam Postpone – देशभरातील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेशपरीक्षा म्हणजेच NEET कोरोना मुले पुढे ढकलण्यात आली आहे. रमेश पोखरीयाल यांनी ट्विटर वरून ट्विट करून हि माहिती दिली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीला हि परीक्षा लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या या वेळेत घरी बसून परीक्षेची तयारी करावी, असे त्यांनी यांनी म्हटले आहे. यापूर्वी जेईई मेन परीक्षाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हि परीक्षा ५ एप्रिलला होणार होती. नीट परीक्षेची केंद्रे दूरवर असतात. विद्यार्थी प्रवास करून या केंद्रांवर येतात. त्यामुळे परीक्षेलाही लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका बसेल याची दाट शक्यता होती. या संदर्भातील पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करू.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
10th pass bharati aahe ka