NEET UG वेळापत्रक लवकरच जाहीर होणार!!
NEET 2022 Exam Date
NEET UG Exam Schedule
NEET 2022 Exam Date: NEET UG exam schedule is likely to be announced soon. It is also understood that the UG exam for the academic session 2022-23 will be held in July. This test is conducted by the National Testing Agency. The NTA may soon release the official details of the exam. Further details are as follows:-
देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी (National Eligibility cum Entrance Test) घेण्यात येणाऱ्या NEET UG परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी UG परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचंही समजतंय. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. NTA लवकरच परीक्षेची अधिकृत माहिती जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला nta.ac.in भेट देत राहण्याचा सल्ला दिला गेलाय.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- नीट यूजीसाठी (NEET UG Application Process 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर MBBS आणि BDS अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार NEET, neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतील.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीट यूजी परीक्षेद्वारे एमबीबीएससाठी 2022 मध्ये 90,825, बीडीएस 27,948, आयुष 52,720, बीव्हीएससी आणि एएच 603 जागांसाठी प्रवेश घेतला जातो.
- यामध्ये 1,899 एम्स आणि 249 JIPMER जागांचा समावेश आहे.
Age Criteria
वयोमर्यादेत बदल
The National Medical Commission (NMC) has abolished the upper age limit for candidates appearing for the NEET examination. Earlier, the maximum age limit for candidates in the unreserved category was 25 years, while it was 30 years for candidates in the reserved category.
Important Documents
- -पासपोर्टची स्कॅन केलेली प्रत आणि उमेदवारांचा पोस्टकार्ड आकाराचा फोटो
- -इयत्ता 10 वी आणि 12 वीची मार्कशीट
- -उमेदवाराची स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
- -विद्यार्थ्यांच्या डाव्या अंगठ्याच्या ठशाची स्कॅन केलेली प्रत
- -वैध सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)
NEET 2022 Exam Date
NEET 2022 Exam Date : The National Eligibility cum Entrance Test is an important update on the exam dates. A meeting of the Medical Advisory Council was held to decide the date of this examination. From the discussions held in this, it has been suggested that the 2022 exam should be held in the third or fourth week of June. Further details are as follows:-
नॅशनल एलिजिबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षेच्या तारखांबद्दल महत्वाची अपडेट समोर येत आहे. या परीक्षेची तारीख ठरविण्यासाठी मेडिकल अॅडवायझरी काऊन्सिलची बैठक पार पडली. यामध्ये झालेल्या चर्चेतून नीट २०२२ परीक्षा जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात घेण्यात यावी असे सुचविण्यात आले आहे.
ताज्या अपडेटनुसार, वैद्यकीय सल्लागार परिषदेने (Medical Advisory Council) एका बैठकीत जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) nta.ac.in आणि neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर १० मार्चपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या परिषदेच्या बैठकीत, MAC ने एनटीएला त्यांच्या ‘सोयीनुसार’ वेळापत्रकावर काम करण्यास सांगितले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या संभाव्य तारखांवर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी देखील बैठकीत उपस्थित होते. याच बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘उपस्थित सदस्यांकडून यावर्षी वैद्यकीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या संभाव्य कालावधीबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी एनटीएला जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यापासून तारीख निवडण्याची सूचना देण्यात आली आहे. यासोबतच MoE ने उन्हाळ्याच्या महिन्यांत आयोजित केलेल्या विविध प्रवेश परीक्षांचे (NTA) वेळापत्रक सादर केले.
Other undergraduate entrance exams are also conducted by NTA. These include JEE Mains 2022 and CUCET (for admission in Central Universities including JNU, DU etc.). Neat is the biggest test ever taken by NTA. In which about 16 lakh students sit every year. On the other hand, MCC has recently announced the results of Round 2 seats for this year. Candidates can view the results on the official website for this counseling organized for 15% All India quota.
Table of Contents