NEERI नागपूर भरती २०१९
NEERI Nagpur Vacancies 2019
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर येथे संशोधन सहयोगी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहयोगी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणासह बी. ई. / बी. टेक. व एम. ई. / एम. टेक. असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
- फीस – रु. ५००/-
- वेतनश्रेणी – रु. ४७,०००/-
- वयोमर्यादा – उमेदवार ३५ वर्षापेक्षा जास्त नसावा
- ओबीसी प्रवर्गाकरिता – उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- एस.सी. / एस.टी. / स्त्रीया या प्रवार्गाकरिता – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. गिरीश आर. पोफळी, ज्येष्ठ सिद्धांत वैज्ञानिक, सांडपाणी तंत्रज्ञान विभाग, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App