NEERI नागपूर भरती २०१९
NEERI Nagpur Recruitment 2019
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदाच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ नोव्हेबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एससी / बीसीए / बीबीए उत्तीर्ण असावा.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
- फीस – रु. ५००/-
- वेतनश्रेणी – रु. १५,०००/-
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवार २८ वर्षापेक्षा जास्त नसावा.
- उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांकरिता – उमेदवार ३३ वर्षापेक्षा जास्त नसावा.
- मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नेहरू मार्ग, नागपूर- ४४००२०
- मुलाखतीची तारीख – ११ नोव्हेबर २०१९ (सकाळी ९.३० वाजता.)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App