राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत 251 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर!! । NDA Pune Bharti 2023

NDA Pune Bharti 2023

NDA Pune Bharti 2022

NDA Pune Bharti 2023: NDA Pune (National Defence Academy, Pune) has published a new recruitment notification for the 251 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 20th of January 2023. The official website of NDA is www.nda.nic.in. More details are as follows:-

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 251 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉफ्ट्समन, नागरी मोटार चालक, कम्पोझिटर-सह-चित्रकार, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कूक, फायरमन, लोहार, टीए बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce दुरुस्ती करणारा, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
  • पदसंख्या – 251 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे 
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख31 डिसेंबर 2022 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.nda.nic.in

NDA Pune (National Defence Academy,) Hall Tikcet has been out. Students can download it from below Link :

NDA Pune Group C Admit Card 2023 Download – Check How To Download NDA Pune Hall Tikcet

Fees Details NDA Pune Bharti 2023 

  • Gen/ OBC/ EWS: Rs. 100/-
  • SC/ST/ PwD: Nil
  • Payment Mode: Online

NDA Pune Vacancy 2023 |NDA Pune Group C Civilian Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या 
लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) 27 पदे
पेंटर 01 पद
ड्रॉफ्ट्समन 01 पद
नागरी मोटार चालक 08 पदे
कम्पोझिटर-सह-चित्रकार 01 पद
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01 पद
कूक 12 पदे
फायरमन 10 पदे
लोहार 01 पद
टीए बेकर आणि कन्फेक्शनर 02 पदे
TA-Cylce दुरुस्ती करणारा 05 पदे
मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) 182 पदे

NDA Pune Group C Civilian Salary

S.No Name of the Post Pay Scale (7th CPC) 
1. Lower Division Clerk PML – 2
2. Painter
3. Draughtsman PML – 4
4. Civilian Motor Driver (OG) PML – 2
5. Compositor-Printer
6. Cinema Projectionist-II
7. Cook
8. Fireman
9. Blacksmith
10. TA-Baker & Confectioner PML – 1
11. A-Cycle Repairer
12. Multi-Tasking Staff- Office & Training (MTS-O&T)

How To Apply For National Defence Academy Pune Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे.
  • फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
  • अर्ज 31 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NDA Pune Jobs 2023 – Vacancy details|nda group c recruitment 2022

NDA Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NDA Pune Application 2022

📑 PDF जाहिरात
shorturl.at/bfqFM
📑 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/hjCHO
✅ अधिकृत वेबसाईट
www.nda.nic.in

NDA Pune Application Process 2023 | NDA Pune Group C Bharti 2023

Candidates have to follow these steps to apply for the NDA Pune Group C Civilian Recruitment 2023 –

  • First, every candidate is advised to check the eligibility of NDA Pune Group C Civilian Recruitment Notification 2023
  • Then Visit the official website ndacivrect.gov.in
  • There you find the option to Fill out the application form
  • Upload the required documents and all the required details
  • Pay the required Fees
  • Print the Application Form for future reference

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड