SC/ST उमेदवारांसाठी केंद्र सरकारकडून मोफत प्रशिक्षणाची संधी; विविध आयटी आणि एआय कोर्ससाठी अर्ज सुरू | National Commission for Scheduled Castes Bharti 2026

NCSC Bharti 2026

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयांतर्गत महासंचालनालय रोजगार विभागाने (Directorate General of Employment) SC/ST प्रवर्गातील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय रोजगार विनिमय कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 02/2026 नुसार विविध आयटी, संगणक, सायबर सुरक्षा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित कोर्सेससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणाची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध प्रशिक्षण कोर्सेस

  • स्पेशल कोचिंग
  • ‘O’ Level एक वर्षीय आयटी प्रशिक्षण
  • ‘O’ Level Computer Hardware Maintenance Training
  • Office Automation, Accounting and Publishing Assistant
  • Computer Application and Business Accounting Associate
  • Cyber Secured Web Development Associate Programme
  • Course on Computer Concepts (CCC)
  • Foundation of Artificial Intelligence Technology
  • 3D Printing: Design and Development Fundamentals

अर्ज प्रक्रिया

इच्छुक SC/ST उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत. उमेदवारांना फक्त एका कोर्ससाठी निवड करण्यात येणार असून, अर्ज करताना प्राधान्यक्रमानुसार कोर्स निवडता येणार आहेत.

अर्जाची अंतिम तारीख

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026 निश्चित करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी National Career Service Centre for SC/ST कार्यालयाशी संपर्क साधावा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now


National Commission for Scheduled Castes Bharti 2024

NCSC Bharti 2024: NCSC (National Commission for Scheduled Castes) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Consultants”. There are 28 vacancies are available for this post. Interested applicants can apply before the last date. The last date of online (E-mail) application is the 20 Days (26th of June 2024). The official website of Consultants is ncsc.nic.in. For more details about NCSC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अंतर्गत “सल्लागार” पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस (26 जून 2024) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नावसल्लागार
  • पदसंख्या28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – ccell- [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 दिवस (26 जून 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://ncsc.nic.in/

NCSC Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
सल्लागार28

How To Apply For NCSC Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना ncsc.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस (26 जून 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ncsc.nic.in Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/rvzBY
✅ अधिकृत वेबसाईट
https://ncsc.nic.in/

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड