NCHM JEE 2021 परीक्षेसाठी हॉलतिकिट जाहीर
NCHM JEE Admit Card 2021
NCHM JEE Admit Card 2021
NCHM JEE Admit Card 2021 : Hall tickets for NCHM JEE 2021 entrance exam have been announced. The exam will be held online on August 10. Candidates who have applied can go to the examination portal nchmjee.nta.nic.in and download the admission letter.
एनसीएचएम जेईई २०२१ च्या प्रवेश परीक्षेसाठी हॉलतिकिट जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा १० ऑगस्टला ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. एनटीएने ३० जुलै २०२१ ला जाहीर केलेल्या सुचनेनुसार परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा पोर्टल nchmjee.nta.nic.in वर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करता येऊ शकते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ही परीक्षा रिमोर्ट प्रॉक्टर्ड ऑनलाइन (इंटरनेट बेस्ड) माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली. या प्रवेश परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर जाण्याची गरज नाही. ते आपल्या घरुन स्वत:च्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा देऊ शकतात.
How to Download NCHM Admit Card 2021
- उमेदवारांनी आपले एनसीएचएम जेईई २०२१ प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षा पोर्टलवर जावे लागेल.
- त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल.
- नव्या पेजवर आपला रोल नंबर, जन्म तारीख आणि स्क्रिनवर दिले गेलेले सिक्योरीटी पिन भरुन सबमिट करावे लागेल.
- यानंतर उमेदवार आपले एनसीएचएम जेईई प्रवेश पत्र २०२१ डाऊनलोड करु शकतात.
अधिकृत वेबसाईट – nchmjee.nta.nic.in
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3inkTVq
Table of Contents