राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) मध्ये 180 पदांकरिता थेट मुलाखत आयोजित !! । NCERT Bharti 2025

NCERT Application 2025

NCERT Bharti 2025

NCERT Bharti 2025: NCERT (National Council of Educational Research and Training) is going to recruit interested and eligible candidates for the vacant posts of “ Consultant, Junior Project Fellow, Senior Consultant, Senior Research Fellow/ Senior Research Associate, Survey Associate, Data Analyst/ Database Administrator, System Analyst, Programmer, 3D Graphic Developer/ Animator/ Graphic Designer, Content Developer”. There are 180 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may interview attend on 10th, 11th, 12th, 13th, 16th, 17th, 18th, 19th, 20th of June 2025. For more details about NCERT Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अंतर्गत “सल्लागार, ज्युनियर प्रोजेक्ट फेलो, वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो/ वरिष्ठ संशोधन सहकारी, सर्वेक्षण सहयोगी, डेटा विश्लेषक/ डेटाबेस प्रशासक, सिस्टम विश्लेषक, प्रोग्रामर, 3D ग्राफिक डेव्हलपर/ अ‍ॅनिमेटर/ ग्राफिक डिझायनर, कंटेंट डेव्हलपर” पदांची 180 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख १०, ११, १२, १३, १६, १७, १८, १९, २० जून २०२५ आहे

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –सल्लागार, ज्युनियर प्रोजेक्ट फेलो, वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ संशोधन फेलो/ वरिष्ठ संशोधन सहकारी, सर्वेक्षण सहयोगी, डेटा विश्लेषक/ डेटाबेस प्रशासक, सिस्टम विश्लेषक, प्रोग्रामर, 3D ग्राफिक डेव्हलपर/ अ‍ॅनिमेटर/ ग्राफिक डिझायनर, कंटेंट डेव्हलपर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21-45वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखती पत्ता  विभाग अधिकारी (SO), नियोजन आणि संशोधन विभाग (P&RD), खोली क्रमांक 242, CIET दुसरा मजला, चाचा नेहरू भवन, CIET, NCERT, नवी दिल्ली-110016.
  • मुलाखतीची तारीख१०, ११, १२, १३, १६, १७, १८, १९, २० जून २०२५
  • अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in  

NCERT Vacancy 2025

 

Post Name No of Posts
Senior Consultant (Academic) 12
Consultant (Academic) 51
Senior Consultant (Technical) 5
Consultant (Technical) 14
Senior Consultant/ Social Media Manager 1
Consultant/ Social Media Coordinator 5
Senior Research Fellow/ Senior Research Associate 11
Senior Project Associate (Technical) 1
Survey Associate 2
Junior Project Fellow 52
Data Analyst/ Database Administrator 2
Data Analyst/ Mobile App Developer 3
System Analyst 2
Programmer 4
3D Graphic Developer/ Animator/ Graphic Designer 4
Content Developer (Technical) 5
Content Developer (Academic) 6

Educational Qualification For NCERT Recruitment 2025

Post Name Qualification
Senior Consultant (Academic) Post Graduation, Masters Degree, M.Ed, MA, Ph.D
Consultant (Academic) BBA, Post Graduation, Masters Degree, M.Ed, MA, Ph.D
Senior Consultant (Technical) Degree, Graduation, Masters Degree, MBA, Post Graduation Diploma
Consultant (Technical) Degree, Graduation, Masters Degree, MBA, Post Graduation Diploma
Senior Consultant/ Social Media Manager Post Graduation Degree/ Diploma
Consultant/ Social Media Coordinator Post Graduation Degree/ Diploma, Masters Degree
Senior Research Fellow/ Senior Research Associate Post Graduation, Masters Degree, M.Ed, MA, Ph.D
Senior Project Associate (Technical) Degree, Masters Degree, Post Graduation
Survey Associate Post Graduation
Junior Project Fellow Post Graduation, Masters Degree, M.Ed, MA, Ph.D
Data Analyst/ Database Administrator Graduation, Post Graduation
Data Analyst/ Mobile App Developer Graduation, Post Graduation Degree/ Diploma, Masters Degree
System Analyst Masters Degree
Programmer Degree, BCA, BE/ B.Tech, Post Graduation, ME/ M.Tech
3D Graphic Developer/ Animator/ Graphic Designer Diploma, Degree, Graduation, Post Graduation
Content Developer (Technical) Degree, Graduation, Masters Degree
Content Developer (Academic) Post Graduation, Masters Degree

Interview schedule for NCERT Job 2025 

Post Name Walk-In Interview Date
Senior Consultant (Academic) 10th, 11th, 20th June 2025
Consultant (Academic) 11th, 12th, 20th June 2025
Senior Consultant (Technical) 13th June 2025
Consultant (Technical)
Senior Consultant/ Social Media Manager 16th June 2025
Consultant/ Social Media Coordinator
Senior Research Fellow/ Senior Research Associate 17th June 2025
Senior Project Associate (Technical) 13th June 2025
Survey Associate 17th June 2025
Junior Project Fellow 18th, 19th, 20th June 2025
Data Analyst/ Database Administrator 13th June 2025
Data Analyst/ Mobile App Developer
System Analyst
Programmer
3D Graphic Developer/ Animator/ Graphic Designer 16th June 2025
Content Developer (Technical) 13th June 2025
Content Developer (Academic) 16th June 2025

 

Selection Process For NCERT vacancy 2025

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख १०, ११, १२, १३, १६, १७, १८, १९, २० जून २०२५ आहे.
  • वॉक इन इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही T.A/D.A दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ncrtc.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
 
✅ अधिकृत वेबसाईट
www.ncrtc.in  

 NCERT Bharti 2025

NCERT Bharti 2024: NCERT (National Council of Educational Research and Training) is going to recruit interested and eligible candidates for the 02 vacancies to fill the posts of “Consultant”. There are various vacant post available. The job location for this recruitment is Delhi. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 22nd of January 2025. More details are as follows:

NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अंतर्गत “सल्लागार” पदांची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव सल्लागार
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –45 वर्ष
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  जी.बी. पंत ब्लॉक, तिसरा मजला, रूम नंबर 322, NCERT श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली 110016
  • मुलाखतीची तारीख 22 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – www.ncrtc.in  

NCERT Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सल्लागार 02

Educational Qualification For NCERT Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार Candidate should have completed Post Graduation from any of the recognized boards or Universities.

Salary Details For NCERT Applications 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी 
सल्लागार  Rs. 60000/- Per Month

Selection Process For NCERT Notification 2025 

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखत 22 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • उमेदवाराने दस्तऐवज पडताळणीसाठी दुपारी दिलेल्या वेळेतअहवाल द्यावा.
  • प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा टीए / डीए देण्यात येणार नाही.
  • या भरतीकरिता अधिक माहिती www.ncrtc.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ncrtc.in Bharti 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/28eGx
✅ अधिकृत वेबसाईट
www.ncrtc.in  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Bhagyashri says

    B com sathi vacancy

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड