NCCS पुणे भरती २०१९

NCCS Pune Vacancies 2019

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे व्यवस्थापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्राता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. १,५०,००० /-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – NCCS कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय परिसर, गणेशखिंड, पुणे – ४११००७
  • मुलाखतीची तारीख – १९ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड