NCCS पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती

NCCS Pune Bharti 2020


NCCS Pune Bharti 2020 : NCCS (National Center For Cell Science, Pune) published an new advertisement for the Bharti process. There are total 9 Vacancies under this Recruitment. Also remember that the last date to apply for this bharti is 7th November 2020. This Bharti is for the Post of the Scientist. Eligible candidates can Send the application forms to the given Address. You are requested that the read the PDF carefully before applying online. 

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे वैज्ञानिक जी, डी, सी पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाववैज्ञानिक जी, डी, सी
  • पद संख्या – 9 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 नोव्हेंबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – पुणे
  • अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, एस. पी. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे – 411007

रिक्त पदांचा तपशील – NCCS Pune Vacancies 2020

NCCS Pune Bharti 2020

NCCS, Pune is looking for Scientists and visionary academic leaders with outstanding record of research accomplishments. Persons having effective interpersonal and leadership skills with commitment to work effectively with colleagues as part of inter-disciplinary team are required. NCCS is looking for dedicated and committed Scientists who believe in institution building and have a passion for academic excellence and quality research for filling the following vacant positions.

Pune NCCS Bharti 2020 Details

Name of Department
National Center For Cell Science, Pune
Recruitment Details
Pune NCCS Recruitment 2020
Vacancy Details Scientist Post
Total Posts09 Posts
Application ModeOffline Application Forms
Official Websitenccs.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NCCS Pune Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/33ESu5M
अधिकृत वेबसाईट : https://www.nccs.res.in/

 

NCCS Recruitment 2020 – FAQ

NCCS Pune अंतर्गत कोणती नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे ?

NCCS अंतर्गत २७ ऑक्टोम्बर रोजी नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे, अन्य नवीन जाहिराती आम्ही या पेज वर अपडेट केले आहेत.

या भरती अंर्तगत किती जागा निघाल्या आहेत? 

हि भरती प्रक्रिया विविध ९ पदांसाठी होत आहेत. या अंतर्गत अधिक माहितीसाठी पूर्ण जाहिरात बघावी.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड