NBRC भरती २०२०

NBRC Recruitment 2020

NBRC Recruitment 2020 : राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र येथे वैज्ञानिक – III / सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक तिसरा / सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – ४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – सामान्य प्रवर्ग रु. ५००/- रुपये SC/ST/OBC/महिला प्रवर्ग रु. ३००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – facultyrecruitment@nbrc.ac.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक, राष्ट्रीय मेंदू संशोधन केंद्र, नैनवाल मोड, मानेसर 122052, गुडगाव, हरियाणा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NBRC Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3bColVI

अर्ज नमुना  : https://bit.ly/2xz7QLs

अधिकृत वेबसाईट : http://dbtindia.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.