Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) अंतर्गत सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदांची भरती | NBE Recruitment 2021

NBE Recruitment 2021

NBE Recruitment 2021 Details 

NBE Recruitment 2021 : National Board of Examination has been published the recruitment Assistant Director (Medical)” posts. There are a total of 04 vacancies available to fill. Eligible candidates apply before the 20th of October 2021. Further details are as follows:-

परीक्षा राष्ट्रीय मंडळ येथे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक संचालक (वैद्यकीय)
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBBS Graduates
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासहसंचालक (प्रशासन), राष्ट्रीय परीक्षा मंडळ, मेडिकल एन्क्लेव्ह, NAMS इमारत, अन्सारी नगर, महात्मा गांधी मार्ग, नवी दिल्ली – 110029
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – natboard.edu.in

रिक्त पदांचा तपशील – National Board of Examination Recruitment 2021

NBE Recruitment 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NBE Bharti 2021

PDF जाहिरात : http://bit.ly/3qKx1kt
अधिकृत वेबसाईट :  natboard.edu.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड