NBE फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्टसाठी प्रवेशपत्र जाहीर
NBE Admit Card 2022
NBE Admit Card 2022
NBE Admit Card 2022 : The National Board of Examination in Medical Sciences has announced the FDST admission card. Candidates appearing for this exam will be able to go to the official website and download the admission form by following the steps given in the news. Further details are as follows:-
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने एफडीएसटी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NBEMS तर्फे ११ जानेवारी २०२२ रोजी बीडीएस पदवीधरांसाठी फॉरेन डेंटल स्क्रीनिंग टेस्ट (FDST) आयोजित केली जाणार आहे. सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राची प्रिंट आउट सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आणि इमेलवर एसएमएस/ई-मेल सूचना देखील पाठवण्यात आली आहे.
How to Download NBE FDST admit card 2022
- सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जा.
- ‘NBMS प्रवेश परीक्षा आणि स्क्रीनिंग चाचणी’ या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘FDST’ बटणावर क्लिक करा.
- आता अॅप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
- त्यानंतर स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
Important
After downloading the ticket, make sure that there is no error in the information given in it. If any error is noticed, it can be corrected by the department. Paste a passport size color photo in the box provided in the admission card. The background of the photo should be white. The whole face should look without any ornaments. Candidates should make sure that the photo is not scratched or damaged.
NBE Admit Card 2021
NBE Admit Card 2021 : The National Board of Examinations has announced the admission cards for many examinations including Junior Assistant, Junior Accountant. A total of 42 posts will be filled under this recruitment. Details of this are given in the notification. Further details are as follows:-
NBE Junior Assistant, Senior Assistant and Junior Accountant Admit Card 2021
राष्ट्रीय परीक्षा मंडळ ने कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल सहित होणाऱ्या अनेक परीक्षांसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या भरतीअंतर्गत एकूण ४२ पदे भरली जाणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरती परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जाऊन प्रवेशपत्र (NBE Admit Card 2021) डाऊनलोड करु शकतात. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने जाहीर केलेल्या नोटिसनुसार, या पदांसाठी २० सप्टेंबर २०२१ रोजी परीक्षा होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download NBE Admit Card
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर जा.
- वेबसाइटच्या होमपेजवर दिलेल्या NBEMS Notice Board लिंकवर क्लिक करा.
- आता NBE Junior Assistant, Senior Assistant and Junior Accountant Admit Card 2021 पर्यायावर क्लिक करा.
- आता प्रवेशपत्र पर्यायावर क्लिक करा.
- मागितलेला तपशील भरून सबमिट करा.
- आता प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या.
- थेट लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/2XArNir
अधिकृत वेबसाईट – natboard.edu.in
Table of Contents