नवी मुंबई पोलीस चालक भरती २०१९

Navi Mumbai Police Driver Bharti 2019

पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण १०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

पोलीस भरती संदर्भात वृत्त महाभरतीवर कालच प्रसिद्ध झाले होते आणि आज सर्व प्रथम हि जाहिरात आम्ही महाभरतीवर प्रसिद्ध करत आहोत. यापुढील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या जाहिरात महाभरती वर प्रकाशित होत राहतील. तेव्हा सर्व अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील..

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – १०३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • फीस – खुला प्रवर्ग – रु. ४५०/-, मागास प्रवर्ग – रु. ३५०/-, अनाथ मुले – रु. ३५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण जाहिरात  ? ऑनलाईन अर्ज करा

रिक्त पदांचा तपशील

सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. KUNAL Ahire says

    10th pass candidate can be apply to consteble bharti?

  2. MahaBharti says

    या संदर्भातील पुढील अपडेट लवकरच महाभरती वर प्रकाशित करू !

  3. रोहित महादेव जमदाडे says

    पोलीस भरती 2020 कधी उपलब्ध होणार

  4. प्रिया सुतार says

    police भरती साठी ऑनलाईन फ्रॉम कसा भरावा

  5. Swapnil says

    The link is not open

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड