नवी मुंबईत ११ फेब्रुवारीपासून पोलीस भरती!! | Navi Mumbai Police Bharti 2025

Navi Mumbai Police Bharti 2025

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात येत्या ११ फेब्रुवारीपासून रिक्त पोलीस शिपाई, बॅण्ड्समन आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. एकूण रिक्त असलेल्या ५३३ पदांसाठी ५० हजार ४६० उमेदवार मैदानात उतरणार आहेत. ही भरती प्रक्रिया ११ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत चालणार आहे.

यासाठी एक पोलीस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक, ३५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि ४०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस भरती प्रवेशपत्र उमेदवारांना पाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान कागदपत्रांची तपासणी, शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मे किंवा जून महिना उजाडणार असून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सहपोलीस आयुक्त संजय ऐनपुरे बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रिक्त असलेल्या पोलीस शिपाईच्या ४४५ जागांसाठी १५ हजार ५२५ उमेदवारांनी अर्ज केले, तर बॅण्ड्समनच्या सहा जागांसाठी ७२० आणि पोलीस शिपाई चालकाच्या ८२ पदांसाठी ३४ हजार २१५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. नवी मुंबई पोलिसांकडून भरती प्रक्रियेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. कळंबोली पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानात ही पोलीस भरती ११ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत घेतली जाणार आहे


Navi Mumbai Police Bharti 2025

Navi Mumbai Police Bharti 2025: The recruitment notification published by Maharashtra Police Department Navi Mumbai Region to fill the 445 vacant Police Shipai posts. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Navi Mumbai Police Recruitment is 30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of the Navi Mumbai Police Department is www.mahapolice.gov.in More details about Navi Mumbai Police Bharti 2025. visit our website www.MahaBharti.in.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत 82 जागांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !!

पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत “बॅण्डस्मन” पदांकरिता भरती सुरु,नवीन जाहिरात प्रकाशित !!

पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांची 445 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नावपोलीस शिपाई
  • पदसंख्या –  445  जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.navimumbaipolice.gov.in/

Navi Mumbai Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई445

Important Information Regarding Navi Mumbai Police Bharti Exam 2025

How To Apply For Navi Mumbai Police Job 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2025  आहे.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For navimumbaipolice.gov.in Arj 2025

PDF जाहिरात
https://shorturl.at/mqyO1
👉 ऑनलाईन अर्ज कराhttp://policerecruitment2025.mahait.org/
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.navimumbaipolice.gov.in/

 

Navi Mumbai Police Bharti 2025 Details 

Navi Mumbai Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 will be Stared soon. The Mira Bhayandar District Police Bharti Official PDF advertisement link is given above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentioned here. Maharashtra Police Bharti 2025 Maha police Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील नवी मुंबई पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे

 

Police Bharti 2021

Navi Mumbai Police Constable Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

नवी मुंबई पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • नवी मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Navi Mumbai Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
12310 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

Navi Mumbai Police Constable Bharti 2025

Navi Mumbai Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Navi Mumbai Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Navi Mumbai Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Navi Mumbai Police Recruitment 2025

  • Navi Mumbai Police Bharti 2025 Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 12310 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

Table of Contents

1 thought on “नवी मुंबईत ११ फेब्रुवारीपासून पोलीस भरती!! | Navi Mumbai Police Bharti 2025”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड