राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०१९
National Urban Health Mission Nashik Recruitment 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, प्रोग्राम सहाय्यक, कर्मचारी परिचारिका पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत तारीख ६ ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस, डी फार्म, कोणतेही ग्रॅज्युएट, एमएससीआयटी, इंग्रजी – मराठी टायपिंग, एचएससी पास, जीएनएम कोर्स एमएनसी असावा.
- एकूण जागा – ४१
- वयोमर्यादा –
- एमबीबीएस आणि तज्ञ ७० वर्षे
- परिचारिका व तंत्रज्ञ ६५ वर्षे
- इतर कर्मचार्यांसाठी खुल्या प्रवर्गात ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी
- नोकरी ठिकाण – नाशिक
- फी: खुला प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
- नोकरी ठिकाण- नाशिक
- मुलाखत तारीख – ६ ऑगस्ट २०१९ रोजी आहे.
- मुलाखातीचा पत्ता – आरोग्य सेवा उप-कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक सर्कल, नाशिक, प्रादेशिक रेफरल हॉस्पिटल कॅम्पस, शालीमार, नाशिक ४२२००१.
अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App