National Overseas Scholarship Scheme 2026
National Overseas Scholarship Scheme 2026: The Ministry of Tribal Affairs, Government of India, invites online applications for the National Overseas Scholarship Scheme (NOS) from ST candidates for the selection year 2026-27. The scholarship is awarded to students selected for pursuing higher studies abroad at the Masters level, Ph.D. and Post-Doctoral Research programmes.
जनजातीय व्यवहार मंत्रालय, भारत सरकार निवड वर्ष २०२६-२७ करिता अनुसूचित जनजातीतील उमेदवारांकडून राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती योजना (एनओएस) करिता ऑनलाइन अर्ज मागवीत आहे. विदेशामध्ये मास्टर स्तर आणि पीएचडी कार्यक्रमामध्ये उच्च अध्ययन करण्याकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शिष्यवृत्तीकरिता स्लॉटची संख्याः २० (सीट (स्लॉट) च्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो). इच्छुक उमेदवार एनओएस पोर्टल https://overseas.tribal.gov.in/ च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याकरिता पोर्टल १५ मे २०२६ ते ३० जून २०२६ (सायं. ५:३० वाजेपर्यंत) खुले राहील. अधिक माहितीकरिता उमेदवार मंत्रालयाच्या पोर्टलला भेट देऊ शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ऑनलाईन अर्ज करा – https://overseas.tribal.gov.in/
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















