Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नॅशनल हाऊसिंग बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I) पदाची भरती

National Housing Bank Recruitment 2020

National Housing Bank Recruitment 2020 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (स्केल I) पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहाय्यक व्यवस्थापक (स्केल I)
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree in any discipline
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
  • फीस 
    • SC/ ST/ PwBD – रु. 175/-
    • Other than SC/ ST/ PwBD – रु. 850/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑगस्ट 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – nhb.org.in

रिक्त पदांचा तपशील – National Housing Bank Vacancies 

National Housing Bank Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For National Housing Bank Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3lwMqmI
ऑनलाईन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/nhbams1aug20/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Ashvini C shendre says

    Sir midelka job mla maz ba camplit ahe

  2. Ashvini C shendre says

    Sir i am handacap sir i need job

  3. Swapnil rane says

    Mi B. Com appear ahe any job vacancy in mumbai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड