नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत 167 पदांची भरती

National Company Law Tribunal Bharti 2020

National Company Law Tribunal Bharti 2020 : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे सह निबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, प्रोग्रामर, न्यायालय अधिकारी, सहाय्यक, स्टेनोग्राफर, वैयक्तिक सहाय्यक, रोखपाल, रेकॉर्ड सहाय्यक आणि यूडीसी पदांच्या एकूण 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सह निबंधक, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, प्रोग्रामर, न्यायालय अधिकारी, सहाय्यक, स्टेनोग्राफर, वैयक्तिक सहाय्यक, रोखपाल, रेकॉर्ड सहाय्यक आणि यूडीसी
  • पद संख्या – 167 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Holding analogous Post on regular basis
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासहाय्यक निबंधक (प्रशासन), नॅशनल कॉम्पनॉय लॉ लॉ ट्रिब्यूनल, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 03, सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nclt.gov.in

रिक्त पदांचा तपशील – National Company Law Tribunal Vacancies 2020

National Company Law Tribunal Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For National Company Law Tribunal Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3c4AzYI
अधिकृत वेबसाईट : http://www.nclt.gov.in/

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड