NATA: आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

NATA Admit Card 2022

NATA Admit Card 2022

NATA Admit Card 2022 : Council of Architecture, COA has been issued the admit card for the National Aptitude Test in Architecture, NATA Exam. Click on the below link to download the admit card.

आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाचे अपडेट आहे. उमेदवारांना NATA च्या अधिकृत वेबसाइट nata.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पोर्टलवर मागितलेली माहिती भरुन लॉग इन करावे लागेल. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र नीट तपासून घ्यावे. काही त्रुटी आढळल्यास उमेदवार हेल्पडेस्कशी संपर्त साधू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (Council of Architecture, COA) ने नॅशनल अॅप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (National Aptitude Test in Architecture, NATA)साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे.
  • विद्यार्थ्यांना हे प्रवेशपत्र ऑनलाइन माध्यमातून मिळू शकणार आहे.
  • आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना NATA च्या अधिकृत वेबसाइट nata.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासता आणि डाउनलोड करता येणार आहे.
  • यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पोर्टलवर मागितलेली माहिती भरुन लॉग इन करावे लागेल.

How to Download NATA Admit Card

  • सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nata.in वर जा.
  • होमपेजवर दिसणार्‍या नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज खुले होईल
  • मेल आयडी, पासवर्ड यांसारखी मागितलेली माहिती टाकून येथे लॉग इन करा.
  • प्रवेशपत्र तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट काढा.

NATA Admit Card 2022 -Phase 1 Exam Date

  • आर्किटेक्चर काऊन्सिलने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, आर्किटेक्चरमधील राष्ट्रीय अभियोग्यता चाचणीसाठी फेज-१ परीक्षा १२ जून २०२२ रोजी नियुक्त केलेल्या केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.
  • सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २.३० ते ५.३० या दोन शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे.

Important

परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र नीट तपासून घ्यावे. काही त्रुटी आढळल्यास तुम्हाला NATA च्या हेल्प डेस्कच्या ९५६०७०७७८४ किंवा ९३१९२७५५५७ क्रमांकावर सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत संपर्क साधू शकतात. याशिवाय विद्यार्थी [email protected] वर ई-मेल करू शकतात. प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर महत्वाचे दस्तावेज आहे. त्याशिवाय परीक्षार्थींना परीक्षाकेंद्रात प्रवेश मिळणार नाही. यासोबतच त्यांनी वैध ओळखपत्रही सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – nata.inसोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड