नाशिक तलाठी भरती 2023: तलाठी पदभरती 2023 (अनुसूचित क्षेत्रातील ) – कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत
Nashik Talathi Bharti 2024 Result
Nashik Talathi Bharti 2024 Result
Nashik Talathi Bharti 2024 Result: महसूल विभागातील अनुसूचित क्षेत्रातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरती 2023 उमदेवार यांची कागदपत्र छाननी (DOCUMENT VERIFICATION) वेळापत्रक मा. राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संलचाक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे नियंत्रणाखाली TCS या कंपनी मार्फत ऑनलाईन पध्दतीने तलाठी पदाकरीता दि.१७/०८/२०२३ ते १४/०९/२०२३ या कालावधीत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हाधिकारी आस्थापनेवरील तलाठी पदभरती २०२३ परिक्षेतील परिक्षार्थीची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (सामान्यीकृत गुण) Normalization Score दि.११/०३/२०२४ रोजी मा. प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरीक्त संचालक भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. टिसीएस कंपनी यांचेकडुन अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांच्या प्राप्त गुणांच्या माहितीच्या आधारे उमेदवारांचे समांतर आरक्षण विचारात घेऊन अनुसूचित क्षेत्राकरीता मासिक मानधन तत्वावर निवड करावयाच्या उमेदवारांकरीता निवड यादी व प्रतिक्षा यादी नाशिक जिल्हयाचे www.nashik.nic.in या संकेतस्थळावर दि.०७/१०/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार सदर पैकी निवड यादीतील उमेदवार यांची दि.०८/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. नियोजन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे मुळ कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. सदर उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह उपस्थित रहावयाचे आहे. सदर उमेदवारांची कागदपत्र छाननी (document verification) करण्यापूर्वी खालील प्रमाणे बाबी अधोरेखीत करण्यात येत आहे.
१. दि.०७/१०/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली निवड व प्रतिक्षा यादीमधील निवड झालेल्या सर्व उमेदवारांना शासन निर्देशामध्ये नमुद अल्प कालावधी विचारात घेऊन उपलब्ध भ्रमणध्वनी, ई-मेल व्दारे मुळ कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित रहाणे बाबत सूचित करण्यात येत आहे. उमेदवारांच्या भ्रमणध्वनी अथवा ई-मेल वर प्रतिसाद प्राप्त न झाल्यास सदर प्रसिध्दीपत्रक नाशिक जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून त्यानुसार सर्व संबंधित उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस हजर रहावे. २. निवड यादीमध्ये समावेश असलेल्या उमेदवारांना गुणानुक्रमे कागदपत्रांसह तपासणीसाठी बोलविण्यात आलेले असल्याने उमेदवारास नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही, याची नोंद घ्यावी. ३. निवड यादी ही उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या माहिती आधारे तयार करण्यात आलेली असून तपासणीचे दिनांकास ऑनलाईन भरण्यात आलेली माहिती चुकीची / असत्य आढळल्यास कोणतेही कारण न देता संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
---|---|---|---|---|
तलाठी पदभरती 2023 (अनुसूचित क्षेत्रातील ) – कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत | तलाठी पदभरती 2023 (अनुसूचित क्षेत्रातील ) – कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहण्याबाबत | 07/10/2024 | 14/10/2024 | पहा (1 MB) |
तलाठी पदभरती 2023 (अनुसूचित क्षेत्रातील ) – निवड व प्रतीक्षायादी | तलाठी पदभरती 2023 (अनुसूचित क्षेत्रातील ) – निवड व प्रतीक्षायादी | 07/10/2024 | 07/10/2025 | पहा (4 MB) |
Nashik Talathi Bharti 2019 Result : जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक नि तलाठी पदभरती २०१९ ची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Talathi Bharti Result |
|
Something wrong