Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाशिक स्मार्ट सीटी भरती २०१९

Nashik Smart City Bharti 2019

नाशिक नगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक (विद्युत), अर्ज व्यवस्थापक, नेटवर्क व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. कार्यालय: लोकनेते पंडितराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय, चौथा मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक – ४२२००३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड