नाशिक येथे 702+ पदांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन!! बघा संपूर्ण माहिती!! | Nashik Job Fair 2024
Nashik Rojgar Melava 2024
Nashik Job Fair 2024 details
Nashik Job Fair 2024: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair has been organized for interested and eligible candidates. The place of employment for this job fair is Nashik. Interested and eligible candidates can apply online. The job fair is scheduled for the 18th of August 2024. For more details about Nashik Job Fair 2024 visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नाशिक येथे “प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, एचआर एक्झिक्युटिव्ह, सेल्स/मार्केटिंग, खाते एक्झिक्युटिव्ह, फिटर, इलेक्ट्रिशियन” पदांकरीता “पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nashik Rojgar Melava Bharti 2024: registration process is going to start now under DIVISIONAL JOB FAIR. The Notifications are now published by the “Pandit Dindayal Upadhyay Employment Fair”. This Job fair is scheduled for the Trainee, Trainee Operator, HR Executive, Sales/Marketing, Account Executive, Fitter, Electrician vacant posts . There are total of various 702+ vacancies available at this Job Fair in Nashik District. The job fair is scheduled for the 18th of August 2024. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details properly before applying for this Nashik Job Fair Recruitment. For more details about visit our website www.MahaBharti.in.
- मेळाव्याचे नाव – “पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा”
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी ऑपरेटर, एचआर एक्झिक्युटिव्ह, सेल्स/मार्केटिंग, खाते एक्झिक्युटिव्ह, फिटर, इलेक्ट्रिशियन
- पदसंख्या –702+ जागा
- शैक्षणिक पात्रता – (Read Complete Details)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
- राज्य – महाराष्ट्र
- नोकरी ठिकाण – नाशिक
- जिल्हा – नाशिक
- मेळाव्याची तारीख – 18 ऑगस्ट 2024
- मेळाव्याचा पत्ता – माऊली लॉन्स, विंचूर रोड, येवला
Pandit Deendayal Upadhyay Nashik Job Fair
Nashik Offline Job Fair 2024 Details |
|
Job Fair Name |
“Pandit Dindayal Upadhyay Employment Fair” |
Recruitment Name |
Nashik Job Fair 2024 |
Name of Posts | Trainee, Trainee Operator, HR Executive, Sales/Marketing, Account Executive, Fitter, Electrician |
Total Vacancies | 702+ Vacancies |
Official Website | rojgar.mahaswayam.in |
How To Apply | Online |
Recruitment For | Private Employer |
All Important Dates Nashik Rojgar Meleva 2024
|
|
Date | 18 ऑगस्ट 2024 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Rojgar Melava 2024
|
|
जाहिरात | https://shorturl.at/amIO9 |
Nashik Job Fair 2024 details
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा 28 व 29 फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान, अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यानुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
नमो महारोजगार मेळावा संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी नाशिक जलज शर्मा, जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धराम सालीमाठ, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार सुधीर खांदे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे, उपायुक्त राणी ताटे, तहसिलदार कुंदन हिरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नाशिकचे सहसंचालक रविंद्र मुंडासे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, नाशिक इंद्रशाम काकड, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, धुळे मनोजकुमार चकोर दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
महसूल मंत्री .विखे पाटील पुढे म्हणाले की, या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती द्यावी. तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या नमो महारोजगार मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
Table of Contents
Online form kase baru
Nashik Rojgar Melava 2023 New Updates For 500+ vacancies
Hi Sir I am dipak pandurang meshramAt bhendavi post upparwahi tah rajura dist chandrapur WhatsApp no..7887436154job apply