नाशिक पोलीस भरती लेखी परीक्षेचा निकाल जाहीर! – Nashik Police Bharti Result 2024
Nashik Police Bharti Result 2024 @ nashikcitypolice.gov.in
शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रविवारी (ता. ७) पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसंदर्भातील हरकतींसाठी उमेदवारांना मंगळवारी (ता. ९) दुपारी बारापर्यंत पोलिस मुख्यालयाचे उपायुक्तांकडे अर्जासह उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदांसाठी रविवारी (ता.७) लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी १ हजार १९७ उमेदवारांपैकी १ हजार १८५ जणांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर परीक्षेची उत्तर पत्रिका (अन्सर की) आयुक्तालयाने संकेतस्थळ व आयुक्तालयाच्या फलकावर जारी केली होती.
या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ८) आयुक्तालयाच्या nashikcitypolice.gov.in या संकेतस्थळावर आणि आयुक्तालयाच्या सूचना फलकावर जाहीर केला आहे. या लेखी परीक्षेसंदर्भात मिळालेले गुणांबाबत काही हरकती असतील तर अशा उमेदवारांनी त्यांच्याकडील ओएमआर दुय्यम प्रतींसह मंगळवारी (ता.९) दुपारी बारापर्यंत मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या दालनात लेखी अर्जासह उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.
नाशिक पोलिसांची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९, २०, २१ व २२ जून २०२४ रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या नाशिक फिजिकल परीक्षेचे गुण तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Date
Title
Recruitment for Post
Information
Comments are closed.