नाशिक पोलीस भरती २०२०

Nashik Police Bharti 2020

Nashik Police Bharti 2020 – पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथे विधी अधिकारी गट-अ व विधी अधिकारी पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी गट-अ व विधी अधिकारी (Vidhi Adhikari Bharti)
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असावे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस आयुक्त, नाशिक शहर, गंगापूररोड, नाशिक – ४२२००२
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ फेब्रुवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२० आहे.
रिक्त पदांचा तपशील (Nashik Police Bharti 2020)
अ. क्र.पदाचे नाव रिक्त जागा
विधी अधिकारी गट-अ०१
विधी अधिकारी०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OUqQtA
अधिकृत वेबसाईट : https://nashikcitypolice.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप