नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी भरती
Nashik Mahanagarpalika Recruiting cleaning staff for two months
Nashik Mahanagar Palika Bharti 2020 : As per the news received from the resource there were 5000 vacancies still vacant in Nashik Mahanagarpalika for Cleaning staff ( Safai Karmachari ). But right now only 700 Safai Kamgar will be recruiting soon. Read the complete details carefully given below:
नाशिक शहरात स्वच्छता राखण्यासाठी लोकसंख्येनुसार जवळपास पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या मात्र सतराशे कर्मचाऱ्यांवर उपलब्द आहेत. म्हणूस नाशिक पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला , परंतु तो सध्या न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी होत आहेत.
आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, याची मागण्या करण्यात आल्या.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
I am ready to work In nashik for two months
Deepak
9922212470
मला job मिळेल का.. सफाई कर्मचारी म्हणून