नाशिक महानगरपालिका अंतर्गत 710 पदांची भरती सुरु

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : नाशिक महानगरपालिका येथे फिजीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजर, आयुष एमओ, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 710 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख खाली पदानुसार दिलेल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावफिजीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, हॉस्पिटल मॅनेजर, आयुष एमओ, डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – ७१० जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख – 30th, 31st March, 1st, 5th, 6th and 7th April 2021  आहे.
 • नोकरीचे ठिकाण – नाशिक
 • अधिकृत वेबसाईट – https://nashikcorporation.in/
 • मुलाखतीचा पत्ता :  रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Nashik Mahanagarpalika Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3uzPNhf
अधिकृत वेबसाईट : https://nashikcorporation.in/

Previous Advvt 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 – Nashik Mahanagar Palika Bharti advertisement 2021 will be available Soon in next week. There will be recruitment process for 516 Vacancies. This recruitment will be conducted on priority basis. There will be various vacancies Nurse, Aaya, Ward Boy & other vacancies.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याबरोबरच वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 29) घेण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .


महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांची हेळसांड होते. पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्या तरी मनुष्यबळ नसल्याने पूर्ण क्षमतेने उपचार होत नाही. कोरोना काळात महापालिकेने मानधनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली. परंतु, त्यांची मुदत संपल्याने रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब सुप्रिया खोडे व समिना मेमन यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मांडली. त्यानुसार वैद्यकीय विभागाने सविस्तर अहवाल सादर केला. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या ६६ डॉक्टर्स कार्यरत असून, यात ४७ कायम, ४ मानधनावर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १४ डॉक्टरांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ४३ डॉक्टरांची गरज आहे.

रुग्णालयांमध्ये डॉक्टरांव्‍यतिरिक्त ४३८ कायम, मानधनावरील १२८ तर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९६ डॉक्टर्स असे १,४७७ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहे. त्याव्यतिरिक्त ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची बाब वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षे तर, अन्य कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या मुदतीवर मानधनावर नियुक्ती करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या.

आठवडाभरात जाहिरात होणार प्रसिध्द

तातडीने भरती करण्याचे आदेश स्थायी समितीने शुक्रवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षांकरीता तर परिचारिका, आया, वॉडबॉय यासारख्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांकरीता मानधनावर भरती केली जाणार असून त्यासाठी आठवडाभरात जाहिरात प्रसिध्द करण्याचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.


10 Comments
 1. Pratik kailas karanjkar says

  online form bharta yeyel ka

 2. Kodgire nasmut says

  Midc chi exam date kay ahe 2019 madhe form bharla hota date ankhin ks kay ali nahi

 3. Rajendra Gaikwad says

  10thनापास आहे त्यांना काहीच सरकारी काम नाही का

 4. Bharati jadhav says

  12th shathi job ahe ka?

 5. Prachi Jagtap says

  12th pass Sathi job ahe ka?

 6. Chaya pravin kedare says

  NMC 12TH Pass and lTl

 7. Kajal hosavi says

  12 pass la job ahe ka

 8. Vishal ratilal patil says

  Vishal ratilal patil sy B. A student

 9. Santosh Laxman shinde says

  10th failed no jobs

 10. Manoj says

  Date Kay sagtat
  Aahe Kay fraud aahe all
  Form chi date 29/2020
  Chalu Kay aahe 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड