नाशिक महानगरपालिका भरती २०२०

Nashik Mahanagarpalika Bharti 2020

नाशिक महानगरपालिका येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची १० फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – २३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – मिटिंग हाल, महिला व बाल कल्याण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला,मनपा मुख्यालय,राजीव गांधी भवन,शरणपूररोड, नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/3b5Vkm8
अधिकृत वेबसाईट : https://nashikcorporation.in/


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप