नाशिक महानगरपालिका भरती २०१९

Nashik Mahanagarpalika Bharti 2019 : 01 Vacancy


नाशिक महानगरपालिका येथे विधी अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०१९ आहे.

 • पदाचे नाव – विधी अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाकडील LLM ची
  पदवी असावी.
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ४५ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे.
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • वेतन श्रेणी – रु. ३०,००० /-
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका, नाशिक
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१९
 • आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट र्साईज फोटो – २, LL B, व LL M Bar Counsil Certificate, Enroll Certificate. आधार कार्ड र्झेरॉक्स् -२, पॅन कार्ड र्झेरॉक्स् -2, अट क्र. ६ मध्ये नमुद केल्याचे अनुभवाचे दस्त्ऐवज.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.