नाशिक महानगरपालिका भरती २०१९
Nashik Mahanagarpalika Bharti 2019
नाशिक महानगरपालिका येथे विधी अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून LLM पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान ४५ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे.
- वेतन श्रेणी – रु. ३०,००० /-
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – विधी विभाग, 3 रा मजल, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App