Nashik Kotwal Bharti 2023 Result – Nashik Kotwal Recruitment Result and Answer Table has been declared today. You can check the result from the link below. The said written examination is limited to Niphad, Malegaon and Yewla sub-divisions as well as Chandwad (Taluka only) and the rest of the sub-divisions are suspended.
नाशिक कोतवाल भरतीचा निकाल आणि उत्तर तालिका आज जाहीर झाली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. सदर लेखी परीक्षा निफाड, मालेगाव व येवला उपविभाग तसेच चांदवड(फक्त तालुका) पुरती मर्यादित असून बाकी उपविभागाचे परीक्षेवर स्थगिती आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
|---|---|---|---|---|
| कोतवाल भरती प्रक्रिया 2023 परीक्षा निकाल | परीक्षा निकाल – कोतवाल भरती प्रक्रिया 2023 | 10/12/2023 | 10/01/2024 | पहा (8 MB) |
| कोतवाल भरती प्रक्रिया २०२३ – उत्तरपत्रिका विवरणी | उत्तरपत्रिका विवरणी – कोतवाल भरती प्रक्रिया २०२३ | 10/12/2023 | 10/01/2024 | पहा (542 KB) |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















