‘अग्निशमन’ची दोनशे त्रेचाळीस पदे रिक्त, पदभरतीसाठी मनपाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर- Nashik Fire Brigade Bharti 2025

Nashik Fire Brigade Bharti 2025

Nashik Fire Brigade Bharti 2025

 

Nashik Fire Brigade Bharti 2025: firefighters who have completed training in the fire brigade that is available for firefighting from the incident of fire that has caused a loss of 22 million people have been appointed by the permanent committee on Friday (24th) to save them. Until regular vacancies are filled, these trainees will have the opportunity to serve in the municipality. The expansion of Nashik city is increasing significantly. Permission has been granted to build buildings up to 90 meters high. However, even if this is the case, the condition of the fire brigade is only severe under Nashik Fire Brigade Bharti 2025. 299 firefighters have been approved in the Nashik Municipal Fire Department.

 

नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलावरच सध्या मोठी आपत्ती ओढवली आहे. मंजूर असलेली शेकडो पदे अद्यापही रिक्त असल्याने येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे रिक्त पदांवर तत्काळ भरती करण्याची मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांच्या सहीने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी एकूण ५२९ पदे शासनाने मंजूर केलेली आहेत. मात्र सध्या प्रत्यक्षात फक्त १०१ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ४२८ पदे रिक्त आहेत. यामुळे संपूर्ण विभागावर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर २४६ अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या प्रस्तावित भरतीमध्ये स्टेशन मास्टर ३, सबऑफिसर ९, वाहनचालक ३० तसेच २०४ फायरमन यांचा समावेश आहे. मागील दीड वर्षांपासून ही भरती रखडल्याने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलावर गंभीर परिणाम झाला आहे. शहराचा प्रचंड विस्तार, उंच इमारतींचे वाढते बांधकाम, औद्योगिक परिसरात वाढणारी आग-अपघातांची प्रकरणे आणि आगामी सिंहस्थ काळातील लाखोंच्या गर्दीचे व्यवस्थापन या सगळ्याचा विचार करता दलाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. महापालिकेने यापूर्वीही शासनाकडे या भरतीची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तातडीने या भरतीसंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही भरती वेळेवर होणे गरजेचे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nashik Fire Brigade Bharti 2025
Nashik Fire Brigade Bharti 2025

मंजुर पदांवर भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या फक्त १०१ मनुष्यबळावर काम सुरू आहे. शासनाला पत्र पाठवले असून शासनाने भरतीची मंजुरी दिल्यास त्वरित कार्यवाही सुरू होणार आहे.

 

The Nashik Municipal Corporation’s fire department is currently facing a major disaster. Since hundreds of approved posts are still vacant, there is a possibility that the efficiency of the fire department will decrease significantly in the backdrop of the upcoming Simhastha Kumbh Mela for Nashik Fire Brigade Bharti 2025. Therefore, the Municipal Corporation has demanded immediate recruitment to the vacant posts from the government. This proposal has been sent to the government with the signature of the Municipal Commissioner two days ago. The government has approved a total of 529 posts for the Municipal Corporation’s fire department. However, currently only 101 employees are actually working and as many as 428 posts are vacant. This has created stress on the entire department. Against this backdrop, a demand has been made to the government to immediately recruit 246 officers and employees. This proposed recruitment includes 3 station masters, 9 sub-officers, 30 drivers and 204 firemen. The delay in this recruitment for the past one and a half years has seriously affected the Nashik Municipal Corporation’s fire department. Considering the huge expansion of the city, the increasing construction of high-rise buildings, the increasing cases of fire and accidents in industrial areas and the management of the crowd of lakhs during the upcoming Simhastha period, it is essential that the force has sufficient manpower. The Municipal Corporation had earlier also demanded this recruitment from the government. However, no concrete decision has been taken yet. Therefore, it has been informed that the Chief Minister and the Principal Secretary of the state are immediately following up on this recruitment. For the safety of the citizens and in terms of disaster management, this recruitment needs to be done on time Nashik Fire Brigade recruitment 2025.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Nashik Fire Brigade Bharti 2025

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड