नाशिक डायोसेसन कौन्सिल अंतर्गत 07 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!! | Nashik Diocesan Council Bharti 2025
Nashik Diocesan Council Recruitment 2025
Nashik Diocesan Council Bharti 2025
Nashik Diocesan Council Bharti 2025: Nashik Diocesan Council has declared the recruitment notification for Interested and eligible candidates to fill various vacant posts of “Teacher, servant, junior clerk, soldier”. There are total of 07 vacancies are available. The job location for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can apply before the last date for submission of application is 10th of July 2025. For more details about Nashik Diocesan Council Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
नाशिक डायोसेसन कौन्सिल अंतर्गत “शिक्षक सेवक, कनिष्ठ लिपीक, शिपाई” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शिक्षक सेवक, कनिष्ठ लिपीक, शिपाई
- पदसंख्या – 07 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्या, सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय, अहिल्यानगर माउली संकुल मागे, सावेडी रोड, अहिल्यानगर पिन ४१४००३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जुलै २०२५
Nashik Diocesan Council Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
शिक्षक सेवक | 03 |
शिक्षक सेवक | 01 |
शिक्षक सेवक | 03 |
Educational Qualification For Nashik Diocesan Council Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिक्षक सेवक | एम.ए.एम.एड |
शिक्षक सेवक | शासन निर्णयानुसार अहंता / MSCIT |
शिक्षक सेवक | शासन निर्णयानुसार अर्हता |
How To Apply For Nashik Diocesan Council Application 2025
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nashik Diocesan Council J0b 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/mqD56 |
Table of Contents
Comments are closed.