अंगणवाडी मदतनिसांची कमतरता होणार दूर! “अंगणवाडी मदतनीस” पदांची भरती – Nashik Anganwadi Bharti 2024
Nashik Anganwadi Offline Application 2024
Nashik Anganwadi Bharti 2024
नाशिक जिल्याहातील सिन्नर अंगणवाडी मदतनिसांच्या ३१ जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश सहाणे यांनी दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर एक व दोन या कार्यालयांतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती केली जाणार आहे. तालुक्यातील पिंपळे (मॅनखिंड), पिंपळे (टोळ्याचा डोंगर), पास्ते (चिमणखोरे, काजीखोरे), जयप्रकाशनगर (साबरवाडी), मनेगाव (मनेगाव २, आमदार मळा), बारागाव पिंप्री (कापूसवाडी), पाटपिंप्री (पाटीलमळा), चोंढी (चोंढीपूल), कितौगळी (आंगणमळा), मन्हळ बुद्रुक (आढाववस्ती), सुरेगाव (देशमुखवस्ती). शिवाजीनगर कहांडळवाडी (उगलेवस्ती), दुशिंगपूर (गोराणेमळा), निहाळे (जाधववस्ती), फत्तेपूर (वाघवस्ती), कणकोरी (माळवस्ती), नळवाडी (चिंचवन), मिरगाव (माळवाडी, शेळकेवस्ती), वारेगाव (चिनेवस्ती), चापडगाव (कळमखडकवाडी), (जांभळीवस्ती), धुळवड खंबाळे (वाकचौरेवस्ती, भाबडवस्ती), दहिवडी (गाढे वस्ती, जगदाळे वस्ती), कारवाडी (चारी नंबर ३३, चारी नंबर १८), रामपूर (नरोडेवस्ती) या अंगणवाडी केंद्रांतील एकूण ३१ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सहाणे यांनी सांगितले.
Nashik Anganwadi Bharti 2024: Nashik Anganwadi has invited application for the posts of “Anganwadi Madatnis”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 10th of August 2024. For more details about Nashik Anganwadi Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नाशिक अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलटनं-१, ड्रिमसिटीजवळ, सहकारनगर, रामदासस्वामी मार्ग, नाशिक-४२२००६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – https://nashik.gov.in/
Nashik Anganwadi Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 01 |
Educational Qualification For Nashik Anganwadi Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | 12th Pass |
Salary Details For Nashik Anganwadi Jobs 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | Rs.5,500/- |
How To Apply For Nashik Anganwadi Application 2024
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nashik.gov.in Notification 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ekmDV |
✅ अधिकृत वेबसाईट | https://nashik.gov.in/ |
Table of Contents
Kevha milel job
From kuthe ahe dist nahi
मी तातडीने आपल कम
नाशिक जिल्ह्यात त्रिंबकेश्वर तालुकेतील अंगणवाडी भरती जाहिरात द्या
Applay hot nahi