NARI पुणे भरती २०१९
NARI Pune Bharti 2019
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर, संशोधन सहाय्यक, तंत्रज्ञ III पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख २०, २२ व २६ नोव्हेंबर आहे.
- पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर, संशोधन सहाय्यक, तंत्रज्ञ III
- पदसंख्या – ७ पदे
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – मुलाखत
- नोकरी ठिकाण – पुणे, वर्धा महाराष्ट्र
- फीस – रु. ३००/-
- मुलाखतीचा पत्ता –राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, भोसरी, पुणे
- मुलाखतीची तारीख –
- डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता – २२ नोव्हेंबर २०१९
- संशोधन सहाय्यक पदाकरिता – २० नोव्हेंबर २०१९
- तंत्रज्ञ III पदाकरिता – २६ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App