Nandurbar Kotwal Bharti 2026
Nandurbar Kotwal Bharti 2026: Tehsil Office, Nandurbar (@nandurbar.gov.in) has published a recruitment notification for the various vacant posts of “Revenue Servant (Kotwal)”. There are 45 posts to be filled under Nandurbar Kotwal Vacancy 2026 in various Taluka of Nandurbar District. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date For Nandurbar Kotwal Bharti 2026. Candidates have to apply through offline mode. Application will not be accepted without payment of the application fee which is Given below For Nandurbar Kotwal Bharti 2026. The last date for submission of the application is the 21st of October 2026. Applications received after the due date will not be considered and the office will not be responsible for the same. More details are as follows under Nandurbar Kotwal Bharti 2026:-
तहसिलदार नंदुरबार अंतर्गत “महसूल सेवक (कोतवाल)” पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तहसिलदार नंदुरबार भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तहसिलदार नंदुरबार भरती २०२६
- पदाचे नाव – महसूल सेवक (कोतवाल)
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नंदुरबार
- वयोमर्यादा – 18 ते 40
- परीक्षा शुल्क –
- खुला प्रवर्ग -600/-
- राखीव प्रवर्ग – 500/-
- अर्ज पद्धती – सक्षम
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०२६
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- अधिकृत वेबसाईट – nandurbar.gov.in
Nandurbar Kotwal Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| महसूल सेवक (कोतवाल) | 45 पदे |
Educational Qualification For Nandurbar Kotwal Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| महसूल सेवक (कोतवाल) | The candidate must be a resident of the villages included in the concerned area. The minimum educational qualification required is passing the 4th standard. The candidate must be physically fit and capable; a certificate from a competent medical officer is also required. Fulfillment of other conditions and eligibility criteria mentioned in the advertisement is mandatory. |
Salary Details For Nandurbar Kotwal Jobs 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| महसूल सेवक (कोतवाल) | Rs. 15000/- PM |
How To Apply For Nandurbar Kotwal Application 2026
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज व आवश्यक कागदपत्र पुराव्यासहित दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) तहसिल कार्यालय लातूर येथे सादर करावेत.
- केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही,
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nandurbar Kotwal Vacancies 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gngVu |
| ✅ अधिकृत वेबसाईट | nandurbar.gov.in |
Nandurbar Kotwal Recruitment 2026Notification
| Name Of Department | Nandurbar Tahsil Office Maharashtra |
| Vacancies | Kotwal Post |
| Total Post | 45 Vacancies |
| Notification | Nandurbar Kotwal Recruitment 2026 |
| Last Date | 21st October 2026 |
| Official Website | nandurbar.gov.in |
Nandurbar Kotwal Vacancy 2026 Age Limit
Nandurbar Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria | |
| Minimum Age | 18 years |
| Maximum Age | 40 years |
Nandurbar Kotwal Application Form Fee
Nandurbar Kotwal Recruitment Application Fee Required | |
| General Category | Rs. 600/- |
| Reserved Category | Rs. 500/- |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















