नांदेड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या एकूण 199 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! | Nanded Police Bharti 2025

 Nanded Police Bharti 2025

NandedPolice Bharti 2025: The recruitment notification published by Maharashtra Police Department Nanded Region to fill the 199 vacant Police Shipai posts. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Nanded Police Recruitment is 30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of the Nanded Police Department is nandedpolice.gov.in More details about Nanded Police Bharti 2025 are given below:-

नांदेड पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 199 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

 Nanded Police Bharti 2025 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई
  • पद संख्या – 199 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – nandedpolice.gov.in

Educational Qualification For Nanded Police Recruitment 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई199

Important Information Regarding Nanded Police Bharti Exam 2025

पोलीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स 

पोलीस भरती २०२५ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
पोलीस भरती २०२५ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Nanded Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत नांदेडचालक प्रश्नपत्रिका 2023 | Nanded Police Driver Bharti Question Paper 2023
पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
पोलीस भरती २०२५ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
पोलीस भरती २०२५ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

Nanded Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई199 Vacancies

How to Apply For Nanded Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2025.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

Nanded Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For nandedpolice.gov.in Police Application 2025

👉ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
http://policerecruitment2025.mahait.org/
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/mzEY0
✅ अधिकृत वेबसाईट
nandedpolice.gov.in

 


Nanded Police Bharti 2025 Details 

Nanded Police Bharti 2025 – As you know, Nanded Police Bharti 2025 is Started Now. The Nanded District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील नांदेड पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस शिपाईपोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे

 

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

नांदेड पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • नांदेड पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Nanded Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
1600 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

 

Nanded Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Nanded Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Nanded Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details | Maharashtra Police Recruitment 2025

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Nanded Police Recruitment 2025

  • Nanded Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Bharti 2024 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.

 


Nanded Police Bharti 2024 Instruction For NCC Candidates

Nanded Police Bharti 2024: An Instruction for NCC Candidates has been Published By Nanded Police. Written Examination for the Recruitment of Police Constable and Driver Police Constable in Nanded District Police Force has been conducted on 26.03.2023 and 02.04.2023. N.C.C. Candidates who have not attached the photocopy of their C certificate along with the application form (at the time of document verification), so they need a copy of the certificate to give extra marks, NCC certificate holder candidates should email the copy of C certificate to E-mail Id- sp.nanded@mahapolice.gov.in.

नांदेड जिल्हा पोलीस भरती – २०२१ लेखी परिक्षेस पात्र (एनसीसी) उमेदवारांना सुचना.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाची भरतीसाठी लेखी परिक्षा दिनांक २६.०३.२०२३ व ०२.०४.२०२३ रोजी घेण्यात आली आहे, एन.सी.सी. धारक उमेदवारांनी त्याचे सी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत आवेदन अर्जासोबत (कागदपत्र पडताळणीच्या वेळी) जोडलेली नाहीत, त्यामुळे त्यांना अधीकचे गुण देण्यासाठी प्रमाणपत्राची प्रत आवश्यक आहे, एनसीसी प्रमाणपत्र धारक उमेदवारांनी सी प्रमाणपत्राची प्रत E-mail Id- sp.nanded@mahapolice.gov.in. वर २४ तासात सादर करावी त्यावर चेष्ट क्रमांक देखील नमुद करावा, ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांची सबब विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

The above should be submitted within 24 hours and the mock number should also be noted on it, it should be noted that the excuse of the candidates who have not submitted the certificate will not be considered.

Nanded Police Bharti 2022


Table of Contents

1 thought on “नांदेड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या एकूण 199 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! | Nanded Police Bharti 2025”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड