नांदेड रोजगार मेळावा २०२०

Nanded Job Fair 2020


Nanded Job Fair 2020 : नांदेड येथे खाजगी नियोक्ता करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ४ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख १३ मार्च २०२० आहे.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – ४
  • भरती – खासगी नियोक्ता
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – औरंगाबाद
  • जिल्हा – नांदेड
  • मेळाव्याचा पत्ता हुजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), बाफना रोड नांदेड – ४३१६०१
  • मेळाव्याची तारीख – १३ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>