Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाना वंजारे विद्यानगरी एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी भरती २०१९

Nana Vanjare Vidyanagari Education Society Ratnagiri Bharti 2019

नाना वंजारे विद्यानगरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा, रत्नागिरी येथे सहायक प्राध्यापक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – १ जागा
  • नोकरी ठिकाण – लांजा, रत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्राचार्य, नाना वंजारे विद्यानगरी, नवीन शिक्षण संस्था, लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड