Namco Bank Bharti 2020

Namco Bank Bharti 2020


Namco Bank Bharti 2020 : NAMCO Nashik Published an advertisement for the New Recruitment process. Last date to apply for this bharti is 8th December 2020. The job location is Nashik. More details about this bharti are mentioned in Official Advertisement. 

नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – Graduate with CAIIB. DBF/ Diploma in Cooperative Business Management or Charted. Cost Accountant or Post Graduate in Any Discipline
  • वयोमर्यादा – 35 ते 65 वर्षे
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – A/16, कै.बाबुभाई राठी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, एम.आय.डी.सी., सातपूर, नाशिक – 422007
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Namco Bank Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3fNgGY9
अधिकृत वेबसाईट : namcobank.in


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड