नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच!! 8 जूनपासून होणार सुरू

Nagpur University Exams 2022

Nagpur University Exams 2022

Nagpur University Exams 2022 : The summer examinations of Nagpur University will be conducted offline in all the affiliated colleges i.e. at the Home Center. Examinations will start on June 8. The detailed examination schedule and other information will be announced on the university’s website in the next one to two days. Further details are as follows:-

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये म्हणजेच होम सेंटरवर होणार आहेत. परीक्षा येत्या ८ जूनपासून सुरू होतील. परीक्षेसंबंधीचे विस्तृत वेळापत्रक आणि अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर येत्या १ ते २ दिवसात जाहीर केले जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • गेले कित्येक दिवस विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या आयोजनाबाबत संभ्रमाचे वातावरण होते, त्यावर अखेर आज विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना मिळाल्या आहेत.
  • परीक्षा येत्या ८ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.
  • मात्र विद्यार्थ्यांना एमसीक्यू (MCQ) पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत.
  • नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी हा निर्णय जाहीर केला.
  • या परीक्षा विद्यापीठाच्या सर्व संलग्न महाविद्यालयांमध्ये म्हणजेच होम सेंटरवर होणार आहेत.
  • परीक्षेकरिता ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल.
  • ९० मिनिटांमध्ये विचारलेल्या ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्न सोडवायचे आहेत.
  • ४० सोडवलेल्या प्रश्नांपैकी योग्य उत्तर असलेल्या प्रश्नांचे गुण ग्राह्य धरण्यात येतील.
  • परीक्षेसंबंधीचे विस्तृत वेळापत्रक आणि अन्य माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर येत्या १ ते २ दिवसात जाहीर केले जाईल.

As per the government decision on 25th January and after that in the meeting of all the vice-chancellors of Maharashtra it was decided to take the exam offline. Following this decision, a meeting of the Academic Council of Nagpur University was held on 20th May 2022. It was decided to take this exam offline, ‘informed Dr. Presented by Praful Sable.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड