नागपूर महानगरपालिका अंतर्गत Metropolitan Surveillance Units पात्र/अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द | Nagpur Mahanagarpalika Result

Nagpur Mahanagarpalika Merit List - nmcnagpur.gov.in

NMC Nagpur Metropolitan Surveillance Unit Eligible List

Nagpur Mahanagarpalika Result: नागपूर महानगरपालिका अंतर्गत एन सी डीसी दिल्ली यांचेद्वारे Metropolitan Surveillance Unit प्रस्तावित आहे. त्यानुसार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. पुढील पदे प्राध्यान्याने Metropolitan Surveillance Units मधील विविध कामकाज सुरुवात करणे करिता भरती करणे आवश्यक असल्याने प्रसिध्द जाहिरात मधील आवश्यक अटी व शर्ती नुसार अर्ज व जोडलेले कागदपत्र यांची पडताळणी करून दिनांक २६ नोवेंबर २०२४ रोजी प्रसिध्द करून आक्षेप मागविण्यात आलेले होते. एकूण ६ आक्षेप प्राप्त झाले होते. त्याबाबत दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी कागदपत्र पडताळणी समिती द्वारे प्राप्त आक्षेप यांचे पडताळणी करण्यात आली व १ आक्षेप मान्य होवून ते उमेदवार पात्र ठरलेले आहे. तसेच ईतर पात्र उमेदवार यांचे कागदपत्रांची पुनःच्छ फेर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये Admin Officer या पदाच्या उमेदवार डॉ. प्राची रोडे यांना PG पश्चात आवश्यक ५ वर्षाचा अनुभव नसल्याने अपात्र करण्यात आले. त्यानुसार अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत असून पात्र उमेदवार यांची मुलाखत दिनांक 18./1/२०२४ रोजी ठेवण्यात आलेली आहे. या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 16/12/2024 Metropolitan Surveillance Unit 4 Posts Interview Notice with Final Eligible Non-Eligible List Interview 18 Dec.2024 Download

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Nagpur Mahanagarpalika Result PDF

Nagpur Mahanagarpalika Result: आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील अंतर्गत ठराविक एकत्रित मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात एक्स-रे टेक्निशीअन ही पदे भरण्याकरीता जाहिरात वर्तमानपत्रात व ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज स्विकृतीचा कालावधी दि. ०३/१२/२०२४ पर्यंत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत होता. कार्यालयात एकुण ३९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांना आक्षेप असल्यास किंवा माहितीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास त्यांनी दि. १६/१२/२०२४ ते १८/१२/२०२४ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत आक्षेप कार्यालयात सादर करावे. नमुद वेळेनंतर प्राप्त आक्षेप ग्राहय धरता येणार नाही. आक्षेप समक्ष कार्यालयात सादर करावे. ई-मेल द्वारे प्राप्त आक्षेपांचा विचार केल्या जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घेण्यात यावी. या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

1 Result NMC NAGPUR X-RAY TECHNICIAN ELIGIBLE & NOT ELIGIBLE LIST Download

NMC Nagpur Bharti Result 2024

Nagpur Mahanagarpalika Result: नागपूर महानगरपालिका अंतर्गत एन सी डी सी, दिल्ली यांचेद्वारे Metropolitan Surveillance Unit प्रस्तावित आहे. त्यानुसार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी पदभरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. पुढील पदे प्राध्यान्याने Metropolitan Surveillance Units मधील विविध कामकाज सुरुवात करणे करिता भरती करणे आवश्यक असल्याने कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली आहे. सदर प्रसिध्द यादी मध्ये काही आक्षेप असल्यास दिनांक ०.९/१२/२०२४ सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत पूर्तता कागदपत्र सह लेखी अर्ज कार्यालयात सादर करावे.

प्रसिध्द जाहिरात मधील आवश्यक अटी व शर्ती नुसार अर्ज व जोडलेले कागदपत्र यांची पडताळणी करण्यात आलेली आहे. जसे कि :- १) वयाची अट. २) Essential Qualification नुसार सर्व मार्कशीट मधील गुणांकन. ३) पदाशी निगळीत आवश्यक अनुभव. पडताळणी अंती पात्र अपात्र उमेदवार पुढीलप्रमाणे आहे. :-

Download NMC Nagpur Bharti Result PDF

Nagpur Mahanagarpalika Result 

Nagpur Mahanagarpalika Merit List : Below is a list of candidates selected for Nagpur Mahanagarpalika 2024, candidates can download Nagpur Mahanagarpalika Result 2024 from below link

Download Nagpur Mahanagarpalika Result PDF 1

Nagpur MNC Music Teacher Result


Nagpur Mahanagarpalika Interview Date

Nagpur Mahanagarpalika Result: आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी फिजियोथेरेपी पदांची पदभरती प्रक्रियांतर्गत दिनांक ०५/०९/२०२४ रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने फिजियोथेरीपी पदांकरीता उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे नियुक्ती पत्र पाठविण्यात येईल, तसेच दुरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. उमेदवार विहीत वेळेत रुजू न झाल्यास प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. करीता सोबत जोडण्यात आलेली फिजियोथेरेपी पदांकरीता उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशीत करण्यात येत आहे. या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagpur Mahanagarpalika Physiotherapist Selection List

1 09/09/2024 Selection List Merit List Physiotherapist Posts Health Department Nagpur Municipal Corporation Download
2 26/08/2024 Physiotherapist Advertisement Nagpur Municipal Corporation Nagpur Interview Date 05 Sept. 2024 Download

 


Nagpur Mahanagarpalika Selection List 2024

Nagpur Mahanagarpalika Merit List – nmcnagpur.gov.in: Selection list of post contractual administrator (Administration/Operation) has been published by Nagpur Municipal Corporation. candidates can download Nagpur Mahanagarpalika Selection list, Merit List from below link

नागपूर महानगरपालिकेद्वारे कंत्राटी प्रशासक (प्रशासन/कारभार) पदाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार नागपूर महानगरपालिका निवड यादी, गुणवत्ता यादी खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात..या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sr.No Date Description Download File
1 03/07/2024 Selection list of post contractual administrator (Administration/Operation) Download
2 03/07/2024 Merit list of post Contractual Accounting officer Download
3 03/07/2024 Merit list of post Contractual Administrator (Administration) Download
4 03/07/2024 Merit list of post Contractual Administrator (operation) Download
5 03/07/2024 Contractual Administrator (engineering) post merit list Download

 


Nagpur Mahanagarpalika Eligible List

Nagpur Mahanagarpalika Result 2024 : A Merit List of Candidates Directly Interviewed for filling up the post of Contractual “Technical Consultant (River Project)” under Public Health Engineering Department in Nagpur Municipal Corporation vide advertisement dated 04.03.2024.

जाहिरात क्र. ११६२/पी. आर/दि. ०४.०३.२०२४ च्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागांतर्गत कंत्राटी “तांत्रिक सल्लागार (नदी प्रकल्प)” हे पद निवड कंत्राटी तत्वावर भरणेकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी. या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagpur Mahanagarpalika Result 2024


 

Nagpur Mahanagarpalika Yoga Teacher Selection List

Nagpur Mahanagarpalika Merit List: Yoga Teacher Selection Interview / Practical Selection Process List of Eligible Candidates Health Department G.P. Published by Nagpur. Click on the link below to download the list.

योग शिक्षक निवड मुलाखत / प्रात्यक्षिक निवड प्रक्रिया पात्र उमेदवारांची यादी आरोग्य विभाग जि.प. नागपूर  द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Nagpur Mahanagarpalika Yoga Teacher Selection List

Nagpur Mahanagarpalika Result

Nagpur Mahanagarpalika Result: nmcnagpur.gov.in has Published a result of candidates who are eligible and Non eligible for the recruitment of secondary and subject wise teachers for secondary and higher secondary schools. Candidates who have applied for contractual nature under education department of Nagpur Municipal Corporation (school session 2023-24) can download their NMC Shikshak Bharti Result from below Link.

नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कंत्राटी स्वरूपाची माध्यमिक  व  उच्च माध्यमिक शाळांकरिता माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षकांची पदभरतीची प्रतीक्षा व निवड यादी (शालेय सत्र 2023-24) जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, ते खाली दिलेल्या लिंकद्वारे  प्रतीक्षा व निवड यादी डाउनलोड करू शकता.या निकाला  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

डाउनलोड माध्यमनिहाय व विषयनिहाय शिक्षकांची प्रतीक्षा व निवड यादी

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड