नागपूर महानगरपालिक भरती २०१९

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2019


नागपूर महानगरपालिक येथे तांत्रिक सल्लागार पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षाजास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अति. आयुक्त (III), सिव्हिल लाईन्स, म. न. पा. नागपूर कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९ (१०.३० ते १२.०० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाइटLeave A Reply

Your email address will not be published.